"प्रेमात राम रमतो" | वक्ता - श्री. विनीत जोशी
Автор: Shree Chaitanya Ram
Загружено: 2024-09-21
Просмотров: 6144
रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित चिंतन पुष्प...
प्रेमात राम रमतो | प्रेमाला मोल ना जगामाजी|| हाचि निरोप गुरूंचा |गुरूरायाला तहान प्रेमाची ||
श्री महाराजांचे हे सांगणे आहे की आपण सगळ्यांशी निष्कपट प्रेमाने वागावे, आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे, बोलणे अगदी गोड असावे...म्हणजे कुटुंबात एकमेकांशी सलोख्याचे संबंध राहतात
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: