संत ज्ञानेश्वराची मुक्ताई’ पाहून धक्काच बसला! Movie Review | VAARI Marathi
Автор: VAARI | Podcast
Загружено: 2025-04-22
Просмотров: 1401
या व्हिडिओमध्ये आम्ही घेतला आहे "संत ज्ञानेश्वराची मुक्ताई" या नव्या मराठी चित्रपटाचा प्रामाणिक आढावा.
चित्रपटात काय छान होतं? काय खटकलं? आणि या चित्रपटातून काय शिकायला मिळालं – हे सगळं आम्ही या व्हिडिओमध्ये मोकळेपणाने शेअर केलं आहे.
VAARI Marathi च्या माध्यमातून आम्ही साधूं-संतांच्या खऱ्या कथा आणि अनुभव शेअर करतो. पण यावेळी आम्ही ठरवलं की एक वेगळं पाऊल टाकायचं – आणि ह्या आध्यात्मिक चित्रपटावर आपलं मत मांडायचं.
तुमचं मत काय आहे या चित्रपटाबद्दल? खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा!
🔔 नवीन व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा
👍 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा
#SantDnyaneshwar #Muktai #MarathiMovieReview #MMQMarathi #SpiritualPodcast #MarathiCinema #MovieTalk #vaari #vaarimarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: