onkar pradhan rup ganeshache..(ओंकार प्रधान रूप गणेशाचे..)
Автор: Dattatreya Buva Odhangikar
Загружено: 2020-04-05
Просмотров: 10433
अभंग- ओंकार प्रधान रूप गणेशाचे
.
.
गायक :- श्री दत्तात्रेय बुवा पाटील (ओढांगीकर)
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ||ध्रू||
हे तिन्ही देवांचे जन्म स्थान ||१||
आकारतो ब्रम्हा उकारतो विष्णु
मकार महेश जनियेला ||२||
ऐसे तिन्ही देव जेथूनी उत्पन्न
तोहा गजानन मायबाप ||३||
तुकाम्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावे पुराणी व्यासांचीया ||४||
निर्मिती - रूतीक पाटील
भजनामृत :- गुरुवर्य दत्तात्रेय बुवा ओढांगिकर यांनी स्वरबध्द केलेला
भजन रुपी ठेवा.
भजनामृत पुस्तक खरेदी करण्यासाठी संपर्क
९१६७८८०४७२
रुतिक पाटील
#bhajan #bhajnamrut #ganapatibappa #abhang
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: