Koti Diwali Dasre... ( कोटी दिवाळ्या दसरे)...
Автор: Dattatreya Buva Odhangikar
Загружено: 2019-10-25
Просмотров: 11039
सर्व प्रथम सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा😇
दिवाळीच्या सुंदर सणाला घेऊन आलोय
तुमचे आमचे प्रेरणास्थान
गुरुवर्य श्री दत्तात्रेय बुवा पाटील यांनी स्वरबद्ध केलेला
सुमधुर अभंग
अभंग - कोटी दिवाळ्या दसरे..
गायक - गुरुवर्य श्री दत्तात्रेय बुवा पाटील (ओढांगीकर)
कोटी दिवाळ्या दसरे । आम्हा हेची झाले पुरे।
घरोघरी ओवाळणी । विठ्ठल देखीयला नयनी।
झाला सुखाचा शेजार । करा नामाचा गजर।
नामयाचा स्वामी आला । ब्रम्हादिका आनंद झाला।
संत नामदेव महाराज
भजनामृत पुस्तकात
पान क्रमांक. 65 आणी अभंग क्रमांक 47
निर्मिती - रुतीक पाटील (पेंधर)
भजनामृत - गुरुवर्य श्री दत्तात्रेय बुवा पाटील (ओढांगीकर) यांनी स्वरबद्ध केलेले सर्व अभंग असलेला एक पुस्तक रुपी ठेवा ।
भजनामृत हे पुस्तक खरेदी करण्यासाठी संपर्क साधा
9167880472
-रुतीक पाटील
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: