Maharashtra Land Rate Valuation: जमिनीचे शासकीय भाव कसे पाहायचे?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-10-24
Просмотров: 92529
तुमची जमीन ही एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किेंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं.
याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं.
आता तुम्ही घरबसल्या 5 मिनिटांत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता.
ते कसे याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 51.
#LandRateValuation #जमिनीचेशासकीयभाव
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: