#राजमाता
Автор: Prashant Deshmukh
Загружено: 2020-01-04
Просмотров: 33933
12 जानेवारी 2019 रोजी धुळे येथील जय हिंद महाविद्यालयात 'राजमाता जिजाऊ' या विषयावर व्याख्याते प्रशांत देशमुख यांनी दिलेले व्याख्यान.
लेखक प्रशांत देशमुख हे महाराष्ट्रातील उत्तम व्याख्याते आहेत. शिवव्याख्याते आहेत. करियर मार्गदर्शक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जगणं सुंदर आहे, पसायदान, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रतापगडचे युद्ध आणि शिवरायांची युद्धनीती, आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून पलायन, सुरतेवरील छापा, संत ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र, राजमाता जिजाऊंचे चरित्र या विषयांवरील त्यांची व्याख्याने अनेक व्याख्यानमालांमध्ये गाजत आहे. त्यांच्याकडून लिहिले गेलेले, इतिहासाचा वर्तमानाशी सांधा जोडणारे 'जय शिवराय' हे पुस्तक सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रस्तावना त्या पुस्तकाला लाभली आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे प्रशंसापत्रही त्या पुस्तकासाठी लाभले आहे. लेखक प्रशांत देशमुख यांचे 'गुड मॉर्निंग' हे पुस्तकही सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. या पुस्तकाला राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कारही मिळाला आहे.
सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव असलेल्या चौक मध्ये लेखकांचे माध्यमिक शिक्षण झाले आहे.
व्याख्याते प्रशांत देशमुख.
हातनोली- चौक
रायगड.
मो. 9822 650 280
#shivajimaharaj
#shivray #history #motivational_speech #maharashtrapolitics #inspiration
#shivaji #shiv #shiva #shivajimaharajstatus
#shivajiraje #shahistakhan #aurangjeb_baadshah #aurangjeb #fuladkhan #swaraj #swarajya #hindavi_swarajya
#hindavi
#मोटिवेशनल #motivation
#motivationalspeech #viralvideo #education #shivray #व्याख्यान #lecture
#jijau #motivation #history #inspiration
#viralvideo #motivationalspeech
#lakhu #jadhav
#Sindhkhedraja #rajmatajijaujayanti #rajmata_jijau #rajmatajijau #rajmata
#shivababa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: