सारंगखेडा : घोड्यांची नृत्य अदा पाहण्यासाठी जमले अश्वप्रेमी : नृत्य स्पर्धेत विविध घोडे सहभागी
Автор: Np today
Загружено: 2025-12-10
Просмотров: 608
#नंदुरबार
#news
#nandurbar
#पब्लिक
#maharashtranews
#breakingnews
#नंदुरबारब्रेकिंगन्यूज
#नंदुरबारन्यूज
#पब्लिकऐप
#पब्लिकन्यूज़
#publicapp
#publicnews
#nandurbarsmartcity
#horseriding
#horse
#horsedance
#horsedancefestival
#horsedanceclub
#chetakfestival
#chetakfestivalsarangkheda
#sarangkhedayatra
=====================
घोड्यांची नृत्य अदा पाहण्यासाठी जमले अश्वप्रेमी...
सारंगखेडा येथे घोड्यांच्या नृत्य स्पर्धेत विविध राज्यातील घोडे सहभागी
घोड्यांच्या टापा मध्ये दडलेली कला नृत्याचा तालात दिसते ताकद
नृत्यातून बोलतो घोड्यांचा अभंग तालावर धडधडतो मराठी रंग....
घोड्यांच्या गतीत...
संस्कृतीची प्रगती...
अश्वांचे पदलालित्य त्यांचा डौलदारपणा, खाटेवरील मनोवेधक नृत्य, पायातील घुंगरांचा खुळखुळाट,गगनभेदी झेप घेत डफाच्या तालावर एकाहून एक सरस डोळे दिपवणारे केलेले नृत्य अशा विविधांगी अश्वांच्या नृत्यांनी येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये उत्तरोत्तर रंगत आणली. फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असलेली अश्व नृत्य स्पर्धा उत्साहात झाली. यावेळी हजारो अश्वप्रेमींनी त्यांचा नृत्याविष्कार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यासह डोळ्यांत साठविला.
============================
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: