Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Mahanagarpalika नंतर आता ZP Elections, बैठक ते चौकशी, BJP Ajit Pawar यांच्यावर नवा डाव टाकणार का ?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-19

Просмотров: 45027

Описание:

#BolBhidu #AjitPawar #ZPElections

नगरपालिका निवडणुका झाल्या, महानगरपालिका निवडणुका झाल्या, महायुतीमधले तिन्ही पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळे लढले, यात एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप हा सामना काहीसा सौम्य होता, पण अजित पवार विरुद्ध भाजप हा सामना मात्र सगळ्या राज्यात गाजला, अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला, अजित पवारांनी सत्ता पणाला लावून भाजपला अंगावर घेतलं, मुरलीधर मोहोळ, महेश लांडगे हे भाजपचे पैलवान थेट अजित पवारांना भिडले आणि पुणे, पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांमध्ये अजित पवारांना दणका दिला. अजित पवारांच्या जुन्या बालेकिल्ल्यांमधून अक्षरश: त्यांना वजा केलं. पण भाजप फक्त हा एकच डाव टाकून थांबणार आहे का ? तर नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या जिल्हा परिषद निवडणुका काही दिवसांवर आहेत, प्रचाराला सुरुवात सुद्धा झालीये आणि अशातच एक बातमी आली, पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरु झाल्याची, अशातच एक फोटो समोर आला, पुण्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असल्याचा. थोडक्यात जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने हालचाली सुरु केल्यात, जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने नवा अंक सुरु झाला आहे, अजित पवारांवर पुन्हा डाव टाकण्यात येणार आहे ? हा डाव कसा असेल ? अजित पवार कसे अडकू शकतात ? आणि होम पीचवर कसे बॅकफूटला जाऊ शकतात ? पाहुयात या व्हिडीओमधून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Mahanagarpalika नंतर आता ZP Elections, बैठक ते चौकशी, BJP Ajit Pawar यांच्यावर नवा डाव टाकणार का ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Prashant Jagtap EXCLUSIVE | पुण्यात पवारांचा पराभव, काँग्रेसची मुसंडी; जगताप राजकारणावर काय म्हणाले?

BMC mayor Lottery : ठाकरेंना ‘लॉटरी’ लागणार ? महापौराच्या लॉटरीत भाजपपेक्षा ठाकरेंना जास्त चान्स !

Goa Serial Killer: 2 Russian Tourist चा खून, मोक्ष दिल्याचा दावा, खुनी Alexei leonov कसा सापडला ?

Sandeep Acharya Interview: Devendra Fadnavis धुरंधर असतील तर Eknath Shinde बाजीगर आहेत, कारण...

Mahapalika Election Update : छोटी 'फिगर' पण 'किंगमेकर', कोण कुणाला साथ देणार? Special Report

‘150 लोग खड़े थे कोई पानी में नहीं कूदा’ 27 साल के इंजीनियर को सरकार ने कैसे डूबा कर मारा

Kashi घडवली, Mumbai उभारली, तोच मराठी माणूस आज मुंबईच्या उद्योग आणि राजकारणात दुय्यम ठरतोय का ?

Nagpur Mahanagarpalika: BJP च्या बालेकिल्ल्यात 40 नगरसेवकांचं पद धोक्यात? ४८ तासांत नेमकं काय घडणार?

Трамп у красной черты: войска в готовности. Европа готовит отпор. Украина — в центре событий /№1082/

Vasant More News | वसंत मोरेंकडून भलतील शंका | Pune Election Result | Marathi News | N18V

Explainer Katta: Donald Trump ची धमकी, Iran vs USA Conflict भारतासमोरच्या आर्थिक अडचणी वाढवणार ?

Supreme Court के Ex chief justice CJI DY chandrachud ने Umar Khalid case में बोल दिया गज़ब की बात!

Pune Metro |  पुण्यातील कोथरूडचे दाम्पत्य मुंबई Tak वर… निवडणूक कशी जिंकली? | PMC | BJP | Kothrud

Top Headlines Today | 20 Jan 2026 | 7 AM | BMC Mayor News | Raj Uddhav Thackeray News Today

BMC Mayor Election: Uddhav Thackeray, Eknath Shinde की BJP, मुंबई महापौर पदासाठी कोण कसं खेळतंय ?

Mahanagrpalika निवडणूकीत २१ ठिकाणी शून्य नगरसेवक, Sharad Pawar गंडले ते त्यांच्या या नेत्यांमुळे

फडणवीस : विजय मुंबईचा, दिशा दिल्लीची ? | Rahul Kulkarni | Maharashtra Election Analysis | Think Bank

Mumbai New Mayor News : ‘मुंबई में शिंदे का मेयर कभी नहीं’ Sanjay Raut का बड़ा बयान | N18V

मान्य करा ठाकरेंनी खेळ पालटला, ६ वर्षांपूर्वीची भीती फडणवीसांना ! Thackeray | Shinde | Fadnavis

Arun Gawli यांच्या होमपिचवरचं Yogita Gawli यांचा पराभव,भायखळ्यात जिंकलेले Rohidas Lokhande आहेत कोण?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com