फोर टक्स ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग | Four Tucks Blouse Cutting Step by Step Marathi |
Автор: Pranita Fashion Designer
Загружено: 2026-01-14
Просмотров: 772
नमस्कार मैत्रिणींनो 🙏
या व्हिडिओमध्ये आपण फोर टक्स ब्लाऊज (Four Tucks Blouse) ची
👉 डायरेक्ट कपड्यावर कटिंग
👉 सोप्या स्टेप्समध्ये मोजमाप
👉 परफेक्ट फिटिंगसाठी टिप्स
शिकणार आहोत.
हा व्हिडिओ नवशिक्या टेलर, लेडीज शिवण क्लास, आणि फॅशन डिझाइन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे.
अशाच उपयुक्त ब्लाऊज डिझाईन आणि कटिंगसाठी
👉 Pranita Fashion Designer चॅनेलला सबस्क्राईब करा
#Spchallange Day 13
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: