मणक्याच्या आजारांवर बेस्ट उपचार | खास डॉ. विराज भंडारी यांच्यासोबत...
Автор: Vaicharik Kida
Загружено: 2024-11-30
Просмотров: 96282
नमस्कार मंडळी,
व्यायामाचा अभाव, बैठे काम आणि इतरही कारणांमुळे मणक्याच्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. मणका तिरका होणे, त्यात गॅप पडणे, मणका सरकणे, गादी बाहेर हे आजार आजकाल सर्रास ऐकायला मिळत आहेत. डॉ. विराज भंडारी यांनी Ayurveda, Chiropractic, Osteopathic Methods Of Manual Therapy, Spine Adjustment, Structural Integration, Marma Therapy, Visceral manipulation – organ balancing, Neuro-meningeal Manipulation यांचे परदेशात प्रशिक्षण घेतले आहे, विशेष करून मणक्याचे सर्व आजार जसे की डिस्क बल्ज, Degenerative Spine, Cervical Pain, Lumbar Pain, Herniated Disc Slip Disc, दहा मिनिटापेक्षा चालता न येणे, पाय जड होणे, बधिर होणे, मुंग्या येणे चक्कर येणे या सारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील व प्राचीन भारतातील उपचार पद्धतींचा संगम केला आहे. त्यांनी विकसित केलेल्या डॉ. भंडारी स्पाईन टेक्निक मुळे 20000 पेक्षा जास्त मणक्याचे विकारच्या रुग्णांचे उपचार, ऑपरेशन वाचविण्यात यश आले आहे. डॉक्टर भंडारी यांचे वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान व योग्य उपचार.
हा भाग संपूर्ण बघा.. तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या.. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा...!
खास अतिथी: डॉ. विराज भंडारी (एम. डी. आयुर्वेद)
पत्ता-
डॉ. भंडारी स्पाईन क्लीनिक
सिटी सेंटर ऑफिस नंबर 401, 4 था मजला, त्रिवेणी नगर,वैभव थेटर समोर, पुणे -सोलापूर रोड हडपसर 411028
OPD ची वेळ- सोमवार ते शनिवार-
सकाळी ९ ते दुपारी १
पहिल्या रविवारी सुरू
पहिल्या मंगळवारी बंद
🖥Website-
www.drbhandarispine.com
अपॉईंटमेंटसाठी संपर्क-
📞 9067068153
📞 7020384188
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
बेधुंद टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/bedhundh...
चक्र टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/chakra-t...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणाऱ्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
1:39 - Chiropractor म्हणजे नेमकं काय?
3:57 - हाडांच्या आजारांचा एकच कारण असू शकते का?
8:51 - भावनांमुळे कोणत्या Organs वर परिणाम होतात.
12:37 - Slip Disc का होते.
16:19 - हाड मोडणे म्हणजे नक्की काय होते.
18:22 - Misalignment कसे ठीक होते?
19:30 - Common हाडांचे आजार.
25:45 - बैठकीमुळे मणक्यावर आणि मानेवर काय परिणाम होतो?
29:03 - कोणते व्यायाम प्रकार टाळले पाहिजे?
32:18 - गावात हाडवैद्यकडे उपचार घेणं योग्य का अयोग्य?
37:15 - Therapy कालावधी किती असू शकतो?
39:55 - Chiropractic उपचारांमुळे Operation टाळता येते का?
40:41 - डॉ. भंडारींच्या Spine Advance Technique ची माहिती.
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:
युट्युब
/ vaicharikkida
फेसबुक
/ vaicharikkida
इंस्टाग्राम
/ vaicharikkida
ट्विटर
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
/ @marathikida
खादाड किडे
/ @khadadkide
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: सर्वेश देशपांडे
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: विशाल सरकटे
दिग्दर्शक आणि संकल्पना: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: ईशा वाळेकर
मार्केटिंग: भूषण भोंडे
#chiropractic #doctor #bones #tretment #results #patient #medical #indian #slipdisc #exercise #misalignment #therapist #ayurveda #spinealignment #diagnosis #isthum #painrelief #migrainerelief #organs #operation #vaicharikkida #motivation #inspiration
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: