😊बरेच दिवसांनी घरी व्लॉग | घरच्या घरी गांडूळ खत | गांडूळ वेगळे कसे करायचे आणि नवीन बेड कसा लावायचा |
Автор: Kokani gandhar
Загружено: 2026-01-17
Просмотров: 3547
नमस्कार मित्रांनो 🙏
बरेच दिवस माझे व्लॉग येत नव्हते, म्हणून म्हटलं आज थोडं वेगळं आणि आपल्या घरातलं काहीतरी दाखवूया.
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्या घरी असलेल्या गांडूळ खताच्या बेडमधून गांडूळ वेगळे कसे काढायचे, तसेच नवीन गांडूळ खताचा बेड कसा तयार करायचा याची संपूर्ण आणि सोपी प्रोसेस.
घरच्या घरी सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती आणि नैसर्गिक पद्धतीने खत तयार करण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा आणि
कोकणी गंधार या चॅनलला Subscribe करायला विसरू नका 🙏
धन्यवाद ❤️
#GandulKhat
#Vermicompost
#OrganicFarming
#KonkaniGandhar
#DeshiSheti
#GharghutiKhat
#गांडुळखत
#earthworm
#sheti
#organicfarming
#organic
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: