Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-17

Просмотров: 435208

Описание:

#BolBhidu #devendrafadnavis #EknathShinde

मुंबई पालिकेवर महापौर शिवसेनेचाच, यावेळी मात्र तो शिंदेच्या शिवसेनेचा. काहीही करून भाजप महापौरपद हातातून जावून देणार नाही.त्याचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेवर सत्ता हे भाजपचं स्वप्न होतं. इतिहासात पहिल्यांदा महापालिकेवर भाजपचा झेंडा लागतोय, अशा वेळी महापौरपद सोडलं तर सत्ता सोडल्याप्रमाणे होईल. त्यामुळे भाजप महापौर सोडणार नाही. पण शिंदे भाजपचा हा डाव फिस्कटवणार. शिंदेनी आपल्या नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलवर करण्याची सोय केलेली आहे, आणि हॉटेल पॉलिटिक्सला सुरवात देखील झालेली आहे. थोडक्यात शिंदे इरेला पेटणार आणि महापौरपद शिवसेनेकडेच टिकवून ठेवणार, शिंदेनी फक्त महापौर पदाचीच मागणी केलेली नाही तर त्यासाठी भाजपची खेळी बिघडवण्याची धमकी देखील दिल्याचं बोललं जातय. शिंदे मुंबईचं महापौरपद कसं मिळवतील, त्यासाठी पडद्यामागून कोणत्या हालचाली सुरू आहेत. महापौरपदावर शिंदेच्या शिवसेनेचा व्यक्ती कसा विराजमान होवू शकतो. पाहूया या व्हिडीओतून.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Eknath Shinde यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये, Mumbai मध्ये Shivsena चा महापौर बसवण्यासाठी शिंदे गेम करणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Uddhav Thackeray यांनी ठाकरे सेनेचा महापौर होण्याबाबत वक्तव्य केलं,यामागचं राजकारण काय ?#Fadnavis

निखिल वागळे राज ठाकरे उद्धव ठाकरे युती, पवारांची आघाडी याबद्दल काय विश्लेषण करतात?

Thane Shivsena : ठाण्यातील जायंट किलर, शिंदेंच्या प्रभागात निवडून येणारा ठाकरेंचा एक्का Exclusive

Eknath Shinde Hotel Politics : BMC महापौर पदासाठी शिंदेंचा प्लान, नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं !

Municipal Election Result: BMC,Pune, Pimpri सगळीकडे BJPचं वरचढ,कोणत्या महापालिकेवर विरोधकांची सत्ता?

Mumbai मध्ये Uddhav Thackeray यांची पालिकेतली सत्ता गेली पण तरीही ठाकरे संपत नाहीत, नेमकं कारण काय ?

फडणवीस : विजय मुंबईचा, दिशा दिल्लीची ? | Rahul Kulkarni | Maharashtra Election Analysis | Think Bank

Raj Thackeray यांच्या चेहऱ्याला गुलाल लागला तो Yashwant Killedar यांच्यामुळे, नक्की घडलं काय ? #MNS

TV9 Marathi News Live | 7 PM Bulletin UNCUT | 7 चं बुलेटीन | 17 January 2026 | Marathi News

USA vs Venezuela | How Delta Force Commandos Captured Maduro? | Dhruv Rathee

Ravikiran Deshmukh Interview : मुंबई महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार ? BJP काय करणार

Sanjay Raut On BMC Election Result UNCUT | 'आम्ही विरोधात मुंबई अदाणींच्या खिशात घालू देणार नाही'

Sanjay Raut Uncut | निकालानंतर राऊत कडाडले,निवडणुकीच्या पराभवावर मोठं स्पष्टीकरण?

Pune news। Bidkar, Bhimale यांच्यासह १० लोकांची एकमेकांना टशन । pune mayor। pune election news

Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय

Nikhil Wagle Interview: शिवसेना संपवणे हेच भाजपचं अंतिम उद्दिष्ट आहे..निकालाचे सडेतोड विश्लेषण

Sambhajinagar मध्ये 33, Malegaon मध्ये 21, Municipal Election मध्ये AIMIM ने एवढ मोठं यश कसं मिळवलं?

Modi’s Manikarnika Ghat 'Makeover' | Destroying Kashi To Make A Budget Disneyland? | Akash Banerjee

Top Headlines Today | 17 Jan 2026 | 10 PM | Uddhav Thackeray | BMC Election | Eknath Shinde

निकालावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले? Uddhav Thackeray on BMC Election Result PS4

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com