Ravikiran Deshmukh Interview : मुंबई महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार ? BJP काय करणार
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-17
Просмотров: 27885
#BolBhidu #Shivsena #mumbaimunicipalelection
महाराष्ट्रातील सर्व महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. विशेषतः ज्या मुंबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं, ती आता महायुतीच्या (भाजप-शिंदे सेना) ताब्यात गेली आहे. या निवडणुकीत नेमकं काय घडलं आणि पुढील राजकीय घडामोडी कशा असतील, याबाबत बोलभिडूने चर्चा केली आहे ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांच्याशी
Timestamps
00:00 - इंट्रो
01:31 - मुलाखतीची सुरवात
02:25 - महापालिका निवडणुकीमध्ये मराठी माणसाचं नेमकं काय झालं ?
04:11 - मुंबईच्या निकालात निर्णायक कोण ठरलं मराठी की अमराठी ?
06:31 - महापालिका निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पुढे काय करतील ?
09:03 - राज ठाकरेंना कमी जागा का मिळाल्या ?
12:19 - राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुढे एकत्र राहतील की परत त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होतील ?
14:51 - भाजपला मुंबईत काठावरचं बहुमत का मिळालं ? शिंदेंचा टेकू का लागला ?
17:37 - एकनाथ शिंदेंना भाजपने मर्यादित केलं का ?
19:45 - एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौरपदासाठी क्लेम करू शकतात का ?
22:10 - महापौरपदाच्या बाबतीत काय धक्कातंत्र असू शकतं ?
23:00 - काँग्रेसने उद्धव ठाकरेंसोबत युती केली असती, तर चित्र वेगळं असतं का ?
25:40 - MIM च्या मुंबईतील वाट्याबाबत काय वाटतं ?
27:15 - भाजपची सत्ता आल्यानं गुजराती, तमिळ लोकांमुळे मुंबईचं फॅब्रिक बिघडू शकतं का ?
31:30 - देवेंद्र फडणवीस ब्रँड म्हणून पुढे येत आहेत का ?
33:34 - शेवट
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: