झाला तरी होवो लौकिक सन्मान.
Автор: Pratima Sawle - Muktai Bhajan Mandal
Загружено: 2025-12-19
Просмотров: 279
राग - गुणकरी.
झाला तरी होवो लौकिक सन्मान
पोटी अभिमान धरू नये ||धृ||
आहे तरी असो दारा पुत्र धन
संसारी गुंतून जाऊ नये ||1||
भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान
भावे दिल्याविण राहू नये ||2||
स्वामी म्हणे जावो गेला तरी प्राण
ईश्वराचे ध्यान सोडू नये ||3||
पद - स्वामी स्वरुपानंद, पावस.
संवादिनी व गायन -प्रतिमा सावले.
तबला व संगीत - श्रीधर घाणेकर.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: