संत तुकारामांचा सुंदर अभंग आहे
Автор: vidya patil
Загружено: 2026-01-03
Просмотров: 386
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना
अर्थपूर्ण अभंग आहे, देवापुढे काही चालत नाही तारणारा तोच मारणारा तोच, गरीब श्रीमंत होईल श्रीमंत भीक मागेल. सर्व त्याचे खेळ.
आपण सर्व भार पांडुरंगावर टाकून निवांत राहून जे जे होईल ते पहावे. कोणाचं वाईट करणार नाही. त्याचा चांगलाच होईल.
हरिचंद्र ताराराणी वाहे डोंबा घरी पाणी
तेथे कोणाचे चालेना
पांडवांचा सहकारी राजावरुनी केले दुरी
तेथे कोणाचे चालेना
तुका म्हणे उगेची रहावे,
जे जे होईल ते पहावे.
माझ्या या प्रयत्नाला आपण लाईक व शेअर करा. सबस्क्राईब करा. 🌹🙏.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: