अनाथांचा नाथ पतीतपावन.
Автор: Pratima Sawle - Muktai Bhajan Mandal
Загружено: 2025-12-19
Просмотров: 640
राग - मारुबिहाग.
अनाथांचा नाथ पतित पावन
सज्जन जीवन वासुदेव ||धृ||
दुर्बलांचा वाली सखा दीनबंधू
कारुण्याचा सिंधू वासुदेव ||1||
शरणागता हात देई सदोदित
संतांचे दैवत वासुदेव ||2||
स्वामी म्हणे देव भाविका माऊली
कृपेची साऊली करीतसे ||3||
पद - स्वामी स्वरुपानंद, पावस.
गायन - नयना रेडीज.
संवादिनी - प्रतिमा सावले.
तबला व संगीत - श्रीधर घाणेकर.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: