Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

Автор: BolBhidu

Загружено: 2025-06-15

Просмотров: 375561

Описание:

#BolBhidu #Raigad #ChhatrapatiShivajiMaharaj

राजगड किल्ल्यावरच्या संजीवनी माचीचं महत्त्व, रायगड किल्ल्यावरचं न उलगडलेलं गूढ, छत्रपती शिवरायांच्या 32 मण सोन्याच्या सिंहासनाचं पुढे काय झालं, छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य, शिवरायांनी समुद्री किल्ल्यांना दिलेलं महत्व, दुर्ग अभ्यास करण्यासाठीची पुस्तकं, रायगड किल्ल्यावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा असायला हवा की नको या आणि अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींबाबत इतिहास अभ्यासक प्र. के घाणेकर यांच्यासोबत बोल भिडूचा इतिहास कट्टा.

Timestamps

00:00 - ट्रेलर
03:02 - मुलाखतीची सुरुवात
04:38 - पुस्तक लिहिताना शिवरायांचे दुर्गविज्ञान हा शब्द का निवडला ?
11:58 - राजगडावरची संजीवनी माची इतर किल्ल्यांपेक्षा वेगळी का आहे ?
18:17 - रायगड आणि राजगड या दोन्हीपैकी आवडता किल्ला कोणता ?
26:06 - छत्रपती शिवरायांच्या रायगडावराच्या गूढ गोष्टी कोणत्या आहेत ?
44:37 - छत्रपती शिवरायांचं सिंहासन खरंच रायगडावर असेल ?
50:36 - छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य काय आहे ?
59:58 - समुद्रातल्या किल्ल्यांना छत्रपती शिवरायांनी जास्त महत्त्व का दिलं ?
1:18:06 - बॉटनी आणि पॅलेंटोलॉजीमध्ये शिक्षण घेतलेले घाणेकर दुर्गविज्ञानाकडे कसे वळाले ?
1:23:46 - इतिहास घडवणाऱ्या वनस्पती म्हणजे नक्की काय ?
1:29:57 - तरुणांना जर किल्ल्यांचा अभ्यास करायचा असेल तर कुठली पुस्तकं वाचली पाहिजे ?
1:37:10 - रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा असायला हवा की नको ?
1:38:28 - शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

नजरेपल्याडचा रायगड आणि छ. शिवाजी महाराज |  P. K. Ghanekar | #podcast 10

नजरेपल्याडचा रायगड आणि छ. शिवाजी महाराज | P. K. Ghanekar | #podcast 10

Saurabh Vaishampayan Podcast: मराठ्यांचं साम्राज्य विस्तारणाऱ्या बाजीराव पेशव्यांची कहाणी N18P

Saurabh Vaishampayan Podcast: मराठ्यांचं साम्राज्य विस्तारणाऱ्या बाजीराव पेशव्यांची कहाणी N18P

इतिहास कट्टा भाग 01 I फारसी भाषेचा संपूर्ण इतिहास विथ निखिल परांजपे I Farsi Language History |

इतिहास कट्टा भाग 01 I फारसी भाषेचा संपूर्ण इतिहास विथ निखिल परांजपे I Farsi Language History |

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patil

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास । Nitin Banugade Patil

Ketan Puri Podcast:  कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू  Z कहाणी N18P

Ketan Puri Podcast: कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू Z कहाणी N18P

Chhatrapati Shivaji Maharaj & Warfare | Medha Bhaskaran | TATS With Shardul & Omkar EP-150

Chhatrapati Shivaji Maharaj & Warfare | Medha Bhaskaran | TATS With Shardul & Omkar EP-150

कोकणाचा इतिहास ५०,००० वर्ष जुना? | खास ऋत्विज आपटे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा | मराठी पॉडकास्ट

कोकणाचा इतिहास ५०,००० वर्ष जुना? | खास ऋत्विज आपटे यांच्यासोबत | ऐतिहासिक गप्पा | मराठी पॉडकास्ट

इतिहास कट्टा भाग 07 | छत्रपती शिवरायांचं खरं चित्र ते इंग्लंडला असणारा सुवर्णदुर्ग । Maratha History

इतिहास कट्टा भाग 07 | छत्रपती शिवरायांचं खरं चित्र ते इंग्लंडला असणारा सुवर्णदुर्ग । Maratha History

इतिहास कट्टा भाग 09 | धोप तलवार, वाघनख ते खंजीर | इतिहास मराठ्यांच्या शस्त्रांचा | Weapons History

इतिहास कट्टा भाग 09 | धोप तलवार, वाघनख ते खंजीर | इतिहास मराठ्यांच्या शस्त्रांचा | Weapons History

शिवरायांचे सिंहासन | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग५ । Indrajit Sawant | Sinhasan - Throne

शिवरायांचे सिंहासन | प्रश्न तुमचे उत्तर इंद्रजित सरांचे । भाग५ । Indrajit Sawant | Sinhasan - Throne

19 एन्काऊंटर करणारे, Underworld ची डार्क साईड अनुभवलेले भानुप्रताप बर्गे |  Lagavbatti Podcast

19 एन्काऊंटर करणारे, Underworld ची डार्क साईड अनुभवलेले भानुप्रताप बर्गे | Lagavbatti Podcast

Ladies Special | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special

Ladies Special | Pranit More | Marathi Stand-Up Comedy | Crowd Work Special

Dr. JAYSINGHRAO PAWAR: मोगलमर्दिनी ताराराणी…मराठ्यांच्या इतिहासाचं हे पान इतकं दुर्लक्षित का आहे?

Dr. JAYSINGHRAO PAWAR: मोगलमर्दिनी ताराराणी…मराठ्यांच्या इतिहासाचं हे पान इतकं दुर्लक्षित का आहे?

रायगड दर्शन (भाग १) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत  #Raigad

रायगड दर्शन (भाग १) - इतिहासतज्ञ श्री. अप्पा परबांसोबत #Raigad

राजांची दुहेरी चाल, औरंगजेब बेहाल! आग्रा भेटीतील गनिमी कावा! सुटकेच्या पोटातील रहस्य!

राजांची दुहेरी चाल, औरंगजेब बेहाल! आग्रा भेटीतील गनिमी कावा! सुटकेच्या पोटातील रहस्य!

सखाराम बाईंडर सुपरहिट मराठी नाटक | Sakharam Binder | सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत

सखाराम बाईंडर सुपरहिट मराठी नाटक | Sakharam Binder | सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत

New Season | KBC S17 | Ep. 70 | Full Episode | Big B अपनी हँसी रोक न पाए इन comedians की मस्ती पर!

New Season | KBC S17 | Ep. 70 | Full Episode | Big B अपनी हँसी रोक न पाए इन comedians की मस्ती पर!

Through the Documents : Sahyadri & Chh. Shivaji Maharaj | Rohit Pawar | #marathipodcast

Through the Documents : Sahyadri & Chh. Shivaji Maharaj | Rohit Pawar | #marathipodcast

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti

1972 मध्ये माऊलींची समाधी उघडण्याचा प्रयत्न का झाला? समाधीचं रहस्य काय? Rohan Upalekar | Lagavbatti

मृत्यू विज्ञान:  मरणापूर्वी - मरणानंतर

मृत्यू विज्ञान: मरणापूर्वी - मरणानंतर

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]