Ariha Shah Case: Narendra Modi हेच अरिहा शहा ला Germany तून आणू शकतात - Dhara Shah Interview (BBC)
Автор: BBC News Marathi
Загружено: 2023-06-21
Просмотров: 5133
#BBCMarathi #ArihaShah #germany
धारा आणि भावेश शहा यांच्या अडीच वर्षांच्या अरिहा शहा या मुलीचा ताबा जर्मनीच्या बर्लिन कोर्टाने तिच्या आई वडिलांकडे न देता ‘जर्मन चाईल्ड सर्व्हिसकडे’ ठेवला आहे.
या निर्णयानंतर निराश झालेल्या धारा शाह यांनी आज दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींना आवाहन केलंय की त्यांनी त्यांच्या लेकीच्या सुटकेसाठी प्रयत्न करावा.
पाहा त्या काय म्हणाल्या.
रिपोर्ट - समीना शेख
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: