Indigo Crisis: मोनोपॉलीचा धोका हा असतो...या गोंधळात प्रवाश्यांची सुरक्षा वाऱ्यावरच टाकली गेली?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-12-05
Просмотров: 4988
देशातल्या विमानतळांची अवस्था एखाद्या बसस्टँडसारखी दिसली..गेले ४ दिवस सुरु असलेला हा गोंधळ अजून काही दिवस सुरुच राहण्याची शक्यता आहे. विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगोची ही दादागिरी कशामुळे चालली...काय आहे त्यामागचं कारण..याबाबत महाराष्ट्र सरकारचे माजी पायलट संजय कर्वे यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#indigo #flightstatus #civilaviation #indigocrew #modigovernment #prashantkadam
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: