Raju Parulekar Interview: अदानींविरोधात लढण्याची हिंम्मत नेमकी कुठून येते?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-09-26
Просмотров: 147086
देशातल्या काही पत्रकारांवर अदानींनी केसेस टाकायला सुरुवात केली आहे...दिल्लीतल्या रोहिणी कोर्टात डझनभर पत्रकारांविरोधात ही केस होती. तर दुसरीकडे अभिसार शर्मा आणि राजू परुळेकर यांच्याही विरोधात केस अदानींनी दाखल केली आहे. राजू परुळेकर या सगळ्यात भूमिका घेण्यासाठी आग्रही का आहेत..त्याची किंमत मोजायला का तयार आहेत..या सगळ्याबद्दल त्यांच्याशी सविस्तर केलेली ही बातचीत
#rajuparulekar #gautamadani #adanigroup
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: