भोगीची भाजी | Bhogichi Bhaji | Sankrant Recipe | Bhogi Ki Sabji Kaise Banaye How To Meke Bhogi Sabji
Автор: Truptai Kitchen
Загружено: 2026-01-11
Просмотров: 2266
भोगीची भाजी
Bhogichi Bhaji
Sankrant Recipe
Bhogi Ki Sabji Kaise Banaye
How To Meke Bhogi Sabji
Lekurwali Bhaji
Sankranti Special Dish
Parparik dish
मिश्र भाज्यांची भाजी
खेंगट रेसिपी
भोगीची भाजी कशी बनवायची
कृती (सोपी पद्धत):
भाजी तयार करा: सर्व भाज्या धुवून, सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा.
वाटण तयार करा: खोबरे, तीळ, शेंगदाणे, आले-लसूण वाटून घ्या किंवा तयार वाटण वापरा.
फोडणी करा: एका मोठ्या कढईत तेल गरम करा. मोहरी, जिरे तडतडल्यावर कढीपत्ता, हिंग, आणि वाटण घालून चांगले परतून घ्या. नंतर हळद, तिखट, काळा मसाला घालून २ मिनिटे परता.
भाज्या घाला: आता चिरलेल्या भाज्या (गाजर, वांगी ,हरबरा, वालाच्या शेंगा ,डिंग्री, बोर, वाटाणा, हावरी) आणि मीठ घालून चांगले मिसळा. गरजेनुसार गरम पाणी घाला.
शिजवा: झाकण ठेवून मध्यम आचेवर भाज्या मऊ होईपर्यंत (सुमारे १०-१५ मिनिटे) शिजवा.
सजावट: बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा. गरमागरम बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
FOLLOW ME ON :-
👉INSTAGRAM
https://www.instagram....
👉Main Channel :-
/ @truptaikitchen
_______________________________________
Your Queries -
Maharashtrian recipes
मराठी रेसिपीज
भोगीची भाजी
For Business Enquiry Email:-
sayalijagtap5813@gmail.com
Don't Forget To Like, Share Comment & Subscribe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: