खुसखुशीत,कुरकुरीत तांदळाची बोरं | बोरं चिवट,कडक न होण्यासाठी स्पेशल टिप्स | कोकणातील पारंपारिक फराळ
Автор: Krushnai Gazane
Загружено: 2025-10-10
Просмотров: 100571
दिलेलं साहित्य तुम्ही कप/वाटी/डब्याच्या मापाने मोजू शकता.
1 डबा तांदूळ
पाऊण डबा गुळ
पाव डबा तीळ
पाव डबा सुक खोबरं
पाव डबा पाणी
6 चमचे तेलाचे मोहन
1 चमचा वेलची पावडर
अर्धा चमचा मीठ
बोरं तळण्यासाठी तेल
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: