कोकणातील आपलं कौलारु घर, परिसर आणि आठवणी | House of Konkan from inside, surrounding & memories
Автор: ViGaMi
Загружено: 2024-06-02
Просмотров: 6098
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत आपलं गावचं घर "शितल निवास" अनेक वर्षांपूर्वी पप्पांनी पाहिलेलं स्वप्न २००६ साली पूर्ण झालं.... आज या १८ वर्षांत घराचे आणि आसपासच्या परिसराचे रुपडे बदलले परंतु प्रत्येकक्षणी येथे येण्याचा आणि राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यातील आपलं टुमदार कौलारु घर आणि सभोवतालचा सुंदर परिसर, आई श्री देवी भद्रकालीच्या कृपार्शिवादाने नटलेला हा सुंदर परिसर ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपण्याचा हा प्रयत्न करताना गावी आल्यानंतरचा दिनक्रम जसे माडावर चढणे, नारळ सोलणे, पक्षांच्या किलबिलाटाने होणारी दिवसाची सुरुवात, फळ-फुल झाडं, दृष्टीस पडलेले वन्यजीव यासारख्या गोष्टी संग्रही करण्याचा केलेला प्रयत्न आपणांस नक्की आवडेल.
अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#ViGaMi #konkan #aerialview #drone #कोकण #घर #nature #marathivlog #konkanlife
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: