ViGaMi

✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची

विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ
आपल्या भेटीला घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.