बाप्पाच्या आरतीचा उत्साह | कोकणातील चालीवरती सुरुवात केली पारंपरिक "तू सुखःकर्ता तू दुःखहर्ता" आरती
Автор: ViGaMi
Загружено: 2024-09-21
Просмотров: 514
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या घरी आणि प्रथमेशच्या घरी केलेली बाप्पाची कोकणातील पारंपरिक चालीवरती आरती आणि उडत्या चालीवरती केलेल्या आरतीचा उत्साह 😊
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#vigami #पारंपारिक #आरती #aarti #कोकण #morya #ganpati #ganpatibappamorya
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: