लहानांपासुन-मोठ्यांना आकर्षित करणारी मालवणी आणि मराठी T-shirt | कोकणातील युवकाचा स्वयं व्यवसाय
Автор: ViGaMi
Загружено: 2025-04-06
Просмотров: 149
विगमी या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नव-नविन व्हिडीओ आपल्या भेटीला आम्ही घेऊन येत असतो. आपल्या आसपासच्या शहरातील-गावांतील विविध देवस्थानं, ऐतिहासिक स्थळे-वास्तू, पर्यटनस्थळं, संस्कृती, निसर्ग, खाद्य संस्कृती, सर्वसामान्यातील वेगळेपण जपणारे व्यक्तीमत्व, विविध माहिती, सण-उत्सव, व्यवसाय, उपक्रम आणि दैनंदिन जीवनात उपयोगी माहिती यासारख्या अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. व्हिडीओ पाहण्यासाठी ViGaMi या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या घंटीवर 🔔 क्लिक करा जेणेकरुन यापुढे येणाऱ्या सर्व व्हिडीओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील.
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील तरुणाने आपल्या मुंबईच्या राहत्या घरी सुरु केलेला मालवणी आणि मराठी T-shirt चा व्यवसाय. तर श्री. प्रशांत कांबळी म्हणजे @aamboman यांनी हा व्यवसाय सुरु करुन मागील वर्ष भरात गुणवत्ता आणि नविन काहीतरी कल्पकतेच्या आधारावर स्वतःच्या T-shirt ला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या व्हिडिओच्या निमित्ताने त्याचा हा प्रवास, जिद्द, मेहनत आणि सातत्य यातुन तरुण उद्योजकांना नक्की प्रोत्साहन मिळेल.
व्हिडीओ पाहून मागविण्यात आलेल्या पहिल्या १० मागण्यांना मिळणार "आंबो मॅनच्या" कोणत्याही t-shirt वर ₹२५०/- ची सवलत, यासाठी ऑनलाईन ऑर्डर करताना "VIGAMI250" हा कोड वापरायला विसरु नका.
#aamboman टी-शर्ट मागविण्यासाठी आपण @aambo_man या Instagram पेजवर DM करु शकता किंवा 99206 30479 या क्रमांकावर WhatsApp अथवा www.aamboman.com या संकेतस्थळावर भेट देऊन उपलब्ध सर्व प्रकारची टी-शर्ट पाहून ऑर्डर करु शकता.
▶️ ViGaMi
✍🏽 विचारांच्या गर्दीतला मी
वाटचाल सकारात्मक आयुष्याची
-------------------------------------------------------------
#vlog #sindhudurgvlogers #sindhudurg #mypride #cultural360 #sindhudurg360 #vigami #startup #makeinindia #youngentrepreneur
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: