Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल २ कप गव्हाच्या पिठापासून १ किलो मोदक बनवण्याची सोपी पद्धत| Modak

Автор: Preshita's Kitchen

Загружено: 2024-08-27

Просмотров: 197866

Описание:

मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल २ कप गव्हाच्या पिठापासून १ किलो मोदक बनवण्याची सोपी पद्धत| Modak

#wheatflourmodak #गव्हाच्यापिठाचेमोदक #Ganeshchaturthispecial

गणपती बाप्पा मोरया ! हा आवाज अवघ्या काही काळानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्या घरी होणार आहे.

गणपतीच्या येण्याने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील परंतु, त्यासाठी गणपतीला (Ganpati) खूश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देव बाप्पाला खुश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याचा आवडीचा पदार्थ 'मोदक'.
गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहे मग ते माव्याचे असोत किंवा उकडीचे किंवा अजून दुसऱ्या पदार्थाचे. परंतु, आज आपण गव्हाच्या कणकेपासून मोदक बनवणार आहोत. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात अगदी कमी खर्चात आणि महिनाभर टिकणारे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत ☺️😋

साहित्य:-
अर्धा कप साजुक तूप (त्यातले 2 चमचे बाजूला काढून ठेवायचे, गरज लागल्यास घालावें)
२ कप गव्हाचे पीठ
१ चमचा कापलेले बदाम तुकडे
१ चमचा कापलेले काजू तुकडे
१ कप गूळ (चवीनुसार कमी अधिक करू शकता)
पिस्ता सजावटीसाठी .

रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏

#preshita #recipe #cooking #food #sweet #मोदकरेसिपीमराठी #मोदकरेसिपी #मोदक #modak #modakrecipe #modakbananekatarika #modakrecipeinmarathi #modakrecipemarathi #modakwithoutmould #modaka #modakrecipeinhindi #modakam #modaklove #गव्हाच्या #गव्हाच्यापिठाचेमोदक #gavhachyapithachemodak #गव्हाचेमोदक #gavhachemodak #इन्स्टंटमोदक #उकडीचेमोदक #उकडीचे #ukdichemodakrecipe #ukdichemodak #ukdiche #मावा #मावामोदक #mawamodak

Thanks for watching Preshita's Kitchen 😊 🙏

मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल २ कप गव्हाच्या पिठापासून १ किलो मोदक बनवण्याची सोपी पद्धत| Modak

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

अवघ्या 15 मिनीटात बनवा हलकी - फुलकी,मऊ,लुसलुशीत,जाळीदार कुरमुरे इडली आणि चटणी| Kurmure Idli Chutney

मावा मोदक विसराल जेव्हा माहित पडेल 2 कप गव्हाच्या पिठापासून 1 किलो मोदक बनवण्याची सोप्पी पद्धत

Tomato Rice | टोमॅटो राईस | Winter Recipe | #vidarbhkattarecipes

1 कप दुधापासून झटपट 21 मोदक,तोंडात टाकताच विरघळणारे खव्याच्या चवीचे मोदक|Dudh Modak|मोदकरेसिपी|Modak

ज्यांना रवा लाडू खूप आवडतात पण बनवता येत नाही..मग हा व्हिडीओ पहाच। जिभेवर विरघळणारी रव्याची मिठाई

4. “सर्दियों की विशेष तिल–गुड़–नारियल बर्फ़ी | सरल घरेलू तरीका”तिल और गुड़  #tranding#vrialrecipe

सर्वात सोप्या पद्धतीने फक्त १५ मि.मऊ तरीही दाणेदार मुगडाळीचा हलवा|Moongdal Halwa|मुगडाळ हलवा रेसिपी

अजिबात तेलकट न होता ताज्या मेथीच्या महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या|MethiMathari|मेथीमठरी|मेथीपुरी

अवघ्या काही मिनीटात मोजक्या साहित्यात बनवा पौष्टिक दुधीची वडी| दुधीची बर्फी|Lauki Ki Burfi|दुधी हलवा

कुरकुरीत सारणाचे तळणीचे मोदक | झटपट २० मिनिटांत, मोदक खुसखुशीत होण्यासाठी ५ टिप्स Fried Modak Recipe

नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी कुंकू कसे बनवायचे l Homemade Kumkum l कुंकू बनविण्याची एकदम सोपी पद्धत

कढईत बनवा गुळ घालून गव्हाच्या पिठाचा केक | Wheat Flour Cake | Aata Cack | Eggless Cake.

विस्मरणात गेलेला पारंपारीक पदार्थ

विस्मरणात गेलेला पारंपारीक पदार्थ "गोविंद लाडू/सुदामा लाडू/पोह्याचे लाडू" | Govind Ladu |Sudama Ladu

पूर्वतयारी न करता 10 मिनिटात वेगळ्या पद्धतीनचा नाष्टा एक वाटी रवा दोन बटाटे नवीन नाष्टा

घट्ट मऊसूत खरवसाची वडी | साधे दूध आणि घरगुती साहित्य वापरून बनवा दाटसर चिकाच्या वड्या Kharvas Recipe

टपरीसारखा कडक मसाला चहा घरी बनवण्याची साधी आणि सिक्रेट पद्धत जी कोणीही सांगणार नाही|MasalaTeaRecipe

तळणीचे मोदक|

तळणीचे मोदक|" पाकळ्या "न पाडता साचा न वापरता" कळीदार " मोदक बनवण्याची सोपी पद्धत|talanichemodak

फक्त १ कप पोह्याने १० मिनिटात आजपर्यंतचे सर्वात सोप्पे व खुशखुशीत चविष्ट मोदक बनवा I Poha Modak I

सर्वात सोप्पी पुरण पोळी । कुकरची १ शिट्टीत पुरण तयार करून जास्तीचे पीठ न मळता एकदम सोप्प्या पद्धतीने

ह्या मोदकांपुढे सगळे मोदक फिके आहे\गव्हाच्या पिठाचे दाणेदार मऊसूत जिभेवर ठेवतात विरघळणारे मोदक\Modak

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]