सुरू ऊस लागवड भाग - १ - श्री. सुरेश माने पाटील (ऊस शास्त्रज्ञ)
Автор: Nature Care Fertilizers
Загружено: 2020-12-16
Просмотров: 28566
नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
आजचा विषय - सुरू ऊस लागवड भाग - १ - ऊस जातीची निवड व जमिनीची पूर्व मशागत
मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
नमस्कार,
मागील २ महिन्यांपासून ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील साहेब आपल्याला उसलागवड व व्यवस्थापना विषयी सतत मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये आपण २ मालिकांच्या माध्यमातून पूर्व हंगामी ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयी सविस्तर जाणून घेतले आहे.
आता सुरू लागवडींचा हंगाम सुरू झाला आहे यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्स व ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील येणाऱ्या मालिकेमधून आपल्याला ऊस लागवड व व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेतकरी बंधूनी या मालिकेचा जरूर लाभ घ्यावा.
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क -
9881584160
#Agri #agriculture #organic #organicfarming #GreenHarvest #GreenHarvestSpecial #organicfertilizer
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: