मराठीच्या मुद्याचं राजकारण ते Thackeray बंधू एकत्र यायची स्क्रिप्ट | बोल भिडू चर्चा विथ उदय निरगुडकर
Автор: BolBhidu
Загружено: 2025-07-15
Просмотров: 117068
#BolBhidu #UddhavThackeray #RajThackeray
मराठीच्या मुद्यावरून तापलेलं राजकारण, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा, ठाकरे बंधु एकत्र येण्याची स्क्रिप्ट कोणी लिहिली, मुंबई महापालिकेची सध्याची ग्राउंड रिॲलीटी, एकनाथ शिंदेंना बाजूला करण्याचे प्रयत्न केले जातायत का, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नक्की काय होईल ? महाराष्ट्र आणि मराठीच्या राजकारणाबाबत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्यासोबत बोल भिडू चर्चा.
Timestamps
00:00 – ट्रेलर
01:42 – मुलाखतीला सुरूवात
05:21 – मराठीवरून सुरू झालेली लढाई भाषेची आहे, महापालिकेची आहे की राजकीय आहे ?
12:05 - महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्याची गरज काय होती ?
15:16 - हिंदीच्या निर्णयात राजकारण नाहीये ?
21:06 - मराठीच्या आंदोलनाची तुलना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासोबत होणं किती योग्य ?
25:21 - मराठीचा मुद्दा आज किती रेलेव्हंट आहे ?
28:59 - मुंबई महापालिकेची सध्याची ग्राउंड रिॲलीटी काय आहे ?
38:30 - मराठी भाषा नक्की कुठं कमी पडतेय ?
42:53 - मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय ?
47:20 - मराठी-अमराठी या धृवीकरणाकडे कसं बघता ?
51:45 - राज ठाकरेंनी युती केली नाही तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल ?
55:07 - एकनाथ शिंदेंना बाजूला केलं जातंय का ?
58:30 - सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात संघ सुद्धा एक प्लेयर आहे ?
01:01:10 - संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवला तर पुढची राजकारणाची दिशा काय असेल ?
01:02:15 - येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय होईल ?
01:06:27 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: