KETKAR ON H1-B VISA: अमेरिकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी चुकवू नये अशी मुलाखत
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-09-24
Просмотров: 94885
हायड्रोजन बॉम्ब तर राहुल गांधी टाकणार होते...पण त्याआधीच एक एच बॉम्ब पडलाय तो डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून. जे लाखो भारतीय अमेरिकेत नोकरीचं स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी वाट कठीण बनलीय. कारण एच१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात जवळपास ९० लाख रुपये इतकी फी आता अमेरिकन कंपन्यांना भरावी लागणार आहे. काय आहे या निर्णयाचा नेमका अर्थ...याबद्दल ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्याशी खास बातचीत.
#h1bvisa #h1bnews #donaldtrump #narendramodi #americandream #visa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: