कीर्तन सेवा स भ राघवेंद्रबुवा रामदासी (श्रीराम मंदिर ,डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे)
Автор: Sajjangad Sansthan
Загружено: 2025-12-25
Просмотров: 368
श्रीसमर्थ पादुका प्रचार व प्रसार दौरा २०२५ -२६ श्रीगजानन महाराज मंदिर, सहकारनगर पुणे
श्रीसमर्थ पादुका दौरा
समर्थ विचार, समर्थ वाङ्गय आणि समर्थ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा आयोजित केला जातो. या निमित्ताने सज्जनगडावरील विविध उपक्रमांसाठी आवश्यक धन व धान्य भिक्षाफेरीव्दारे गोळा केले जाते. सज्जनगडावर येणाऱ्या भाविकांसाठी या दौऱ्यातून मिळणाऱ्या धन व धान्याचा वापर करून विनामुल्य निवासाची व प्रसादाची व्यवस्था केली जाते.
SajjangadSansthan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: