नारायण राणेंचे राजकारण संपले! कोण आहेत नितेश निलेश वादाचे सूत्रधार? News Yatra
Автор: News Yatra
Загружено: 2025-12-23
Просмотров: 2831
नगरपालिका निवडणुकांमध्येकोकणातील निकालांमुळे भारतीय जनता पक्षाला नारायण राणे यांचा म्हणावाचित कसा फायदा झाला नाही. याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपलं मत अत्यंत स्पष्टपणे मांडलं. त्यामुळे आगामी काळात नारायण राणे यांना फार मोठी जबाबदारी देणार नाही असं भाजपाने अधोरेखित केलं आहे. नारायण राणे नंतर निलेश आणि नितेश राणे दोघेही धोक्याच्या वळणावर आहेत.
#निलेशराणे #नितेशराणे #एकनाथशिंदे
#उद्धवठाकरे #राजकारण #महाराष्ट्रराजकारण #शिवसेना #आरोपप्रत्यारोप #PoliticalNews #MaharashtraPolitics #देवेंद्रफडणवीस #राजठाकरे #newsyatra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: