ठाकरे बंधूंची दहशत 🔥 bjp नेते थेट लोकांचे बूट पुसायला.. निखिल वागळे बोलले Nikhil Wagle on Raj-Uddhav
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2025-12-23
Просмотров: 20975
ठाकरे बंधूंची दहशत 🔥 bjp नेते थेट लोकांचे बूट पुसायला.. निखिल वागळे बोलले Nikhil Wagle on Raj-Uddhav
उद्धव आणि राज ठाकरे यांची अजून युती झाली नाही तेच भाजपच्या मुंबई अध्यक्षाला मोठा कामगार मेळावा घेऊन बूट पॉलिश करून मतं मागावी लागतात. जेव्हा ठाकरेंच्या युतीची घोषणा होईल तेव्हा तर हे भाजप नेते मुंबईत घरोघरी संडास साफ करायला लागले तर आश्चर्य मानू नका अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. ही uddhav thackeray raj thackeray यांची ताकद आहे. भाजपच्या प्रवक्त्याने मुंबईचा महापौर भाजपचा नसेल हे नकळत मान्य केलं. ठाकरे बंधूंच्यात काडी लावण्याचं काम चालू आहे. ठाकरे बंधूंची युती ऐतिहासिक युती आहे अशा शब्दांत निखिल वागळे यांनी या युतीचं विश्लेषण केलं. ठाकरेंनी जागावाटप करताना मतभेद चव्हाट्यावर येऊ दिलं नाही. एकही गोष्ट बाहेर फुटली नाही त्यामुळं ठाकरे कौतुकास पात्र आहे. मराठी मतदारांना फसवायला भाजपने मोठा डाव टाकला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बूट पॉलिश कामगारांचा मेळावा घेतला. तिथं त्यांनी कामगारांच्या बुटाला पॉलिश करून दिलं. ही भाजपची स्टंटबाजी फसली. कामगारांचा मेळावा घ्यायची अक्कल भाजपला ५ वर्ष आली नाही अशा प्रकारे nikhil wagle यांनी भाजपचे हे नाटक उघडं केल. भाजपच पहिलं टार्गेट मराठी मत फोडण आहे. मुस्लिम मतं काँग्रेस आणि ठाकरे गटात विभागली जातील. राज ठाकरेंना मुस्लिम मतं भेटणार नाही. काँग्रेसमुळे मुस्लिम मतं फुटली तर त्याचा फायदा कोणाला होईल बघावं लागेल.
#NikhilWagle #uddhavthackeray #MarathiNews #EknathShinde #निखिलवागळे #RajThackeray #ठाकरेबंधू #mns #शिवसेना #devendrafadnavis #उद्धवठाकरे #congress #मनसे #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle on Raj Uddhav Alliance
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) raj thackeray viral video
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) Raj Thackeray MNS
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: