मुंबई ते कोकण प्रवासात इतका कम्फर्ट कधीच पाहिला नसेल…ही बस म्हणजे स्वप्न !
Автор: Geeta Haldankar
Загружено: 2025-12-27
Просмотров: 2522
मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन गावखाडीच्या शांत, निसर्गरम्य वातावरणाकडे निघाले, आणि यावेळी प्रवासासाठी निवडली Sai Tanmay ची New 3rd Generation Bus. कोकण प्रवास म्हटलं की रस्ता, वेळ आणि आराम याचा मोठा विचार करावा लागतो. पण हा प्रवास माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा आणि खास ठरला.
बसमध्ये बसताच पहिल्या क्षणापासूनच लक्झरीचा अनुभव जाणवतो. स्वच्छ सीट्स, भरपूर लेग स्पेस, एसीचा योग्य कूलिंग आणि एकदम स्मूथ ड्रायव्हिंग या सगळ्यामुळे मुंबई ते गावखाडीचा लांबचा प्रवास अगदी थकवणारा वाटलाच नाही. 3rd Generation बस असल्यामुळे सस्पेन्शन खूपच उत्तम असून खराब रस्त्यांवरसुद्धा झटके जाणवत नाहीत.
या व्ह्लॉगमध्ये मी संपूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर केला आहे. बसची आतली रचना, सीट कम्फर्ट, नाईट जर्नीचा अनुभव, कोकणात शिरतानाचे सुंदर नजारे आणी अखेर गावखाडीला पोहोचतानाचा आनंद. कोकणात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी योग्य बस कोणती, याचा हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल. मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या लोकांसाठी Sai Tanmay ही बस एक विश्वासार्ह आणि आरामदायक पर्याय आहे का? प्रवासात किती वेळ लागतो? प्रवासभाडे किती आहे? हे सगळे प्रश्न या व्ह्लॉगमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळतील. कोकण प्रेमी, गावाकडे जाणारे चाकरमानी आणि ट्रॅव्हल व्ह्लॉग पाहणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास आहे.
जर तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर GH Kokan Vlogs चॅनेलला नक्की Subscribe करा. कोकणातील गावजीवन, प्रवास, निसर्ग आणि रिअल लाइफ अनुभव असेच व्हिडिओ इथे नियमित पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर Like, Comment आणि Share करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात.
#MumbaiToKokan
#SaiTanmayBus
#KokanTravelVlog
#LuxuryBusJourney
#GHKokanVlogs
Mumbai to Gavkhadi bus journey
Sai Tanmay new bus review
Mumbai to Kokan luxury bus
Gavkhadi travel vlog
Kokan bus journey experience
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: