बेडेकर लोणचे नव्हे शेवगा | Grandfather of Moringa
Автор: Atharva Hardikar
Загружено: 2026-01-03
Просмотров: 51570
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तारळ गावातील श्री. बेडेकर आजोबा या ८८ वर्षांच्या आजोबांना भेटण्याचा मला योग आला. जुवाठीस्थित माझा भाऊ श्री. चिन्मय सप्रे याजकडून मला या आजोबांविषयी कळले.
एखाद्या तरुणालाही लाजवेल असे कर्तुत्व या आजोबांचे आहे. त्यांच्याकडून या व्हिडियोमधून नक्कीच अनेकजण प्रेरणा घेतील. त्यांची असामान्य गोष्ट जगासमोर पोहचविण्याचा या व्हिडियोमधून माझा प्रयत्न आहे.
तरी हा वीडियो आपण लाईक, हाईप, शेअर करून आपला अभिप्राय जरूर कळवावा. वीडियो शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यास शेअर करावे…
#atharvahardikar #kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: