Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

गुरं राखणारा मुलगा ते डॉक्टर | Inspirational Kokani Story

Автор: Atharva Hardikar

Загружено: 2025-12-19

Просмотров: 12370

Описание:

मंडळी नमस्कार! मी आज आपणास या वीडियोमधून कोकणातील एक प्रेरणादायी कथा दाखवत असून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील केळंबे गावातील माळवाडी येथील धनगर समाजातील कष्टाळू लांबोरे कुटुंबीयांचे दर्शन आपणास घडवून आणले आहे. पशुवैद्य डॉक्टर उदय राजाराम लांबोरे या युवकाची कथा आपणास थक्क करेल. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांच्या पशू व्यवसायात उदयने स्वतः घेतलेला सक्रिय सहभाग व त्यातून त्याने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरेपर्यंतची खरीखुरी कहाणी प्रत्येक मराठी मुलासाठी प्रेरणदायी आहे. आमचे घनिष्ठ संबंध असलेने आमच्या कुटुंबासाठी देखील उदय डॉक्टर झाला ही आनंदाची गोष्टच पण ही गोष्ट संपूर्ण कोकणचा अभिमान आहे असे मला वाटलेने हा वीडियो प्रसारित करून उदयची व त्याच्या कुटुंबियांची ओळख आपणास करून देतो आहे.

वीडियो आवडला तर नक्की शेअर करा व आपला अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वात महत्वाचे म्हणजे अद्याप आपण आपला हा चॅनल सबस्क्राइब केला नसल्यास अवश्य सबस्क्राइब करा; खूप खूप धन्यवाद!

अथर्व हर्डीकर चॅनलवरील असेच इतर हटके वीडियो -

कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pure Veg, Devgad -    • कोकणातील जोशींचं हॉटेल | Hotel Atharva Pur...  

कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | Rare 150+ Year Old Kokani Mud House -    • कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | ...  

ChatGPT वापरणारे कोकणातील शेतकरी आजोबा | AI Ginger Farming Earns Lakhs -    • ChatGPT वापरणारे कोकणातील शेतकरी आजोबा | A...  

#kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली

गुरं राखणारा मुलगा ते डॉक्टर | Inspirational Kokani Story

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

खूप दिवसानंतर घेतली 5050च्या दावणीची भेट | सोन्याच्या तालमीत आलाय नवीन हत्यार (छोटा जोकर) |

खूप दिवसानंतर घेतली 5050च्या दावणीची भेट | सोन्याच्या तालमीत आलाय नवीन हत्यार (छोटा जोकर) |

47 लोकांचं एकत्र कुटुंब | 20 गुंठ्यातून घेतली 82 एकर शेती @maharashtramazanewsmarathi

47 लोकांचं एकत्र कुटुंब | 20 गुंठ्यातून घेतली 82 एकर शेती @maharashtramazanewsmarathi

Как живет северный народ ханты в СУРОВЫХ климатических условиях Севера России?

Как живет северный народ ханты в СУРОВЫХ климатических условиях Севера России?

कोकणी आजोबा सांभाळतात देशी गायी | Gau Seva in Konkan

कोकणी आजोबा सांभाळतात देशी गायी | Gau Seva in Konkan

चांगल्या आरोग्यासाठी Scientific उपाय | 73-year-old doctor shares health secrets | Dr. Patwardhan

चांगल्या आरोग्यासाठी Scientific उपाय | 73-year-old doctor shares health secrets | Dr. Patwardhan

आयुर्वेदिक डॉक्टर सांभाळतात पूर्वजांचा वाडा | Subhedar Wada Rajapur | Part 1

आयुर्वेदिक डॉक्टर सांभाळतात पूर्वजांचा वाडा | Subhedar Wada Rajapur | Part 1

मारुतीचा आणि सीताचा कधीच न एकलेला प्रसंग | ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर Chaitanya Maharaj Deglurkar

मारुतीचा आणि सीताचा कधीच न एकलेला प्रसंग | ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर Chaitanya Maharaj Deglurkar

खानपातोडी थाळी झणझणीत चमचमीत बुलढाणा स्पेशल कितीही खा khanpatodi thali in buldhana खांडोळी पातोडी

खानपातोडी थाळी झणझणीत चमचमीत बुलढाणा स्पेशल कितीही खा khanpatodi thali in buldhana खांडोळी पातोडी

Внутри тюремной реабилитации Талибана для наркозависимых

Внутри тюремной реабилитации Талибана для наркозависимых

या जगात आजींचे आता कोणी राहिले नाही

या जगात आजींचे आता कोणी राहिले नाही

Inwazja DZIKÓW na Jaworzno - Dlaczego Jest Ich tak Dużo?

Inwazja DZIKÓW na Jaworzno - Dlaczego Jest Ich tak Dużo?

#मयूर गवळी यांची दशावतार गाण्याची सुरेल आणि रसिली मैफिल# ओटवणे

#मयूर गवळी यांची दशावतार गाण्याची सुरेल आणि रसिली मैफिल# ओटवणे

कोकणी आजोबांचे जुगाड | माकडांसाठी चक्क ‘वाघ’ | Kokani Old Farmer

कोकणी आजोबांचे जुगाड | माकडांसाठी चक्क ‘वाघ’ | Kokani Old Farmer

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

कोकणातील १५० वर्षे जुने घर | दुर्मिळ वस्तू | This 150-Year-Old House Will Give You Goosebumps

कोकणातील १५० वर्षे जुने घर | दुर्मिळ वस्तू | This 150-Year-Old House Will Give You Goosebumps

A couple's LIFE surrounded by ANIMALS, in the bosom of nature. Delicious rustic BREAD from the OVEN.

A couple's LIFE surrounded by ANIMALS, in the bosom of nature. Delicious rustic BREAD from the OVEN.

बुधवारचा आठवडा बाजार | मच्छी खरेदी - सिंगटा, टोल, कोळंबी | Sangameshwar Weekly Market / Bazar Vlog

बुधवारचा आठवडा बाजार | मच्छी खरेदी - सिंगटा, टोल, कोळंबी | Sangameshwar Weekly Market / Bazar Vlog

Когда дерзкие бойцы терпят поражение от Наоя Иноуэ

Когда дерзкие бойцы терпят поражение от Наоя Иноуэ

बाळाला सोडून पळून गेलेली आई सापडली गोव्यात😳 | Team Bhf | @BeingHumanPandharpur

बाळाला सोडून पळून गेलेली आई सापडली गोव्यात😳 | Team Bhf | @BeingHumanPandharpur

लग्नानंतर हळद लावणारे जोडपे | Happy Eco Village, Harcheri, Ratnagiri

लग्नानंतर हळद लावणारे जोडपे | Happy Eco Village, Harcheri, Ratnagiri

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]