EP-1 "विसरलेले स्वातंत्र्यवीरः बिरसा मुंडा यांची थरारक कथा The Tribal Hero India Forgot Birsa Munda
Автор: Charcha Mandal चर्चा मंडळ
Загружено: 2025-07-01
Просмотров: 32638
ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारा, पण इतिहासाने विसरलेला क्रांतिकारक - बिरसा मुंडा !
आजच्या भागात आपण उलगडतोय झारखंडमधील आदिवासी उठावाचा तो धगधगता अध्याय...
"चर्चा मंडळ" च्या या खास एपिसोडमध्ये जाणून घ्या, कसा उभा राहिला एक तरुण ब्रिटिशांविरोधात, आपल्या जमिनीसाठी, हक्कांसाठी!
Who was Birsa Munda?
The tribal freedom fighter who led the Ulgulan movement against the British - long before many knew of revolutions!
ऐका ही प्रेरणादायी कहाणी -
आदिवासी संघर्ष,
धार्मिक आणि सामाजिक सुधारणा,
स्वातंत्र्यलढ्याचा विस्मृतीत गेलेला अध्याय !
▲ सब्सक्राईब करा @Charcha Mandalofficial | तुम्हाला अशाच कथा ऐकायच्या असतील तर !
#BirsaMunda #Forgotten Heroes #Charcha Mandal
#IndianFreedom Fighters #Adiwasi Kranti
#MarathiPodcast
#Tribal Revolution #marathipodcast
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: