भोगीची भाजी | Sankrant Special भोगी Bhaji Recipe | Simple Trick for Delicious भोगीची भाजी
Автор: Neelus Instant Delights
Загружено: 2026-01-12
Просмотров: 137
भोगीची भाजी | Sankrant Special भोगी Bhaji Recipe | Delicious & Easy Homemade Bhogi Bhaji
#bhogichibhaji #भोगीचीभाजी #bhogicelebrations
Learn how to make traditional भोगीची भाजी — a flavorful Sankrant (मकर संक्रांती) special mixed vegetable curry that’s perfect for the festive season! 🍲✨ In this video, I’ll show you a simple trick that makes your भाजी super tasty, aromatic, and ready in no time. Whether you’re celebrating Sankrant or just want a healthy, hearty recipe, this Bhogi Bhaji is a must-try!
In this video you will get:
✔️ Step-by-step instructions to make भोगीची भाजी
✔️ Festive Sankrant recipe tips
✔️ Ingredient list & cooking tricks for perfect flavor
✔️ Serving suggestions with traditional बाजरीची भाकरी
Transcript for भोगीची भाजी | Sankrant Special भोगी Bhaji Recipe | Simple Trick for Delicious भोगीची भाजी
00:00 - Introduction
00:01 - हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट
00:04 - चॅनलवर तुमच सगळ्यांच स्वागत आहे. नवीन
00:07 - वर्ष नुकतच सुरू झालय व नवीन वर्षाचा
00:10 - पहिला सण म्हणजे संक्रांत. आता संक्रांत
00:14 - अगदी दोन दिवसावर आलेली आहे तर आपण आपण
00:19 - संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी
00:22 - ही अगदी आवर्जून करतो व त्याकरता आज मी
00:27 - तुम्हाला भोगीच्या भाजीची रेसिपी दाखवणार
00:31 - आहे
00:33 - त्याकरता आपण बघूया आपल्याला भाज्या
00:36 - कुठल्या कुठल्या भोगीच्या भाजीला लागतात
00:39 - त्या आता या महिन्यात थंडीच्या दिवसात
00:42 - आपल्याकडे फळ भाज्या व शेंग भाज्या भरपूर
00:45 - प्रमाणात येतात व भोगीच्या भाजीला
00:48 - लागणाऱ्या भाज्या म्हणजे वांगी
00:52 - वाल पापडी ज्याला घेवडाही म्हणतो गाजर
00:58 - बटाटा
00:59 - हिरवे वाटाणे मटार हे पावटे मी इथे
01:03 - घेतलेले आहेत हरभरे व शेंगा
01:10 - या भाजी करता लागणार साहित्य बघूया इथे मी
01:14 - घेतलय सुक खोबरं एक वाटी
01:19 - शेंगदाणे
01:21 - पांढरे तीळ
01:23 - कोकम
01:25 - गूळ मोहरी जिरं हळद मिरची पावडर गोडा
01:32 - मसाला मीठ व हिंग
01:39 - इथे मी आता एक पॅन तापत ठेवलेला आहे त्यात
01:43 - आता मी शेंगदाणे
01:46 - थोडेसे भाजून घेणार आहे
01:53 - आपल्याला शेंगदाणे जास्त भाजायचे नाहीयेत
01:56 - अगदी थोडा वेळ भाजले की पुरे होतात
02:02 - हे शेंगदाणे आता आपण एका प्लेटवर काढून
02:05 - घेणार आहोत
02:18 - आता यात आपण तीळ घालूया व तेही थोडे भाजून
02:23 - घेऊया.
02:28 - तीळ भाजायला लागले की ते असे तडतड उडायला
02:32 - लागतात तर आपण हेही आता एका
02:37 - प्लेटमध्ये काढून घेऊया
02:48 - व याच कढईत आता हे सुकं खोबरं जे आहे
02:53 - ते घालूया व तेही आपण थोडसं भाजून घेऊया
03:04 - व तेही चांगलं भाजलं की आपण आता प्लेटवर
03:08 - काढून घेणार आहोत
03:25 - हे शेंगदाणे तीळ व सुकं खोबरं आपलं छान
03:30 - भाजून झालेल आहे हे आपण आता थोडा वेळ थंड
03:33 - करायला ठेवूया.
03:36 - इथे मी एका पॅनमध्ये थोडं तेल तापत ठेवलेल
03:40 - आहे आपले तीळ शेंगदाणे व सुक खोबरं थंड
03:44 - होईपर्यंत आपण इथे आता ह्या भाज्या
03:49 - शिजत घालणार आहोत त्याआधी
03:54 - ्यात आपण
03:56 - मोहरी घालणार आहोत
04:00 - मोहरी तडतडली की त्यात आता जिर घालूया
04:08 - थोडी हळद घालूया
04:13 - व थोडा हिंग घालूया
04:27 - व आता यात मी एक एक करून सगळ्या भाज्या
04:30 - घालणार आहे सर्वप्रथम मी बटाटे घालूया
04:34 - घालते
04:35 - कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागतो.
04:48 - यावर झाकण ठेवून थोडा वेळ ते मी शिजू
04:52 - देणार आहे.
05:00 - आपले बटाटे आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत.
05:03 - आपण आता त्यात बाकीच्या एक एक करून सगळ्या
05:06 - भाज्या घालणार आहोत. इथे मी घालणार आहे हे
05:11 - पावटे
05:18 - मटार घालूया
05:21 - व एक एक करून सगळ्या भाज्या यात आपण
05:26 - घालूया
05:53 - आपण पाहू शकता आपण गाजर
05:56 - व हिरव्या भाज्या वगैरे असल्याने आपली ही
05:59 - भाजी अगदी फार कलरफुल दिसते.
06:05 - या भाज्या आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजू
06:09 - देऊया या भाज्या शिजेपर्यंत आपण जे ते सुक
06:14 - खोबरं
06:16 - तीळ व शेंगदाणे भाजले होते ते आता आपण एका
06:20 - मिक्सर जार मध्ये घालून वाटून घेऊया.
06:50 - आपण पाहू शकता आपली भाजी आता छान शिजलेली
06:54 - आहे आपण आता त्यात बाकीचे मसाले घालणार
06:57 - आहोत
07:01 - सर्वप्रथम हे जे मी वाटण करून घेतलं होतं
07:05 - ते घालणार आहोत
07:17 - त्यात आता मीठ घालूया
07:29 - दोन चमचे मिरची पावडर घालूया
07:38 - दोन चमचे इथे मी गोडा मसाला घालणार आहे.
07:47 - थोडीशी आंबट चव येण्यासाठी एक दोन तीन
07:52 - सोलं घालूया कोकम ज्याला म्हणतो
07:56 - व शेवटी घालूया
07:59 - थोडा गूळ
08:07 - हे सर्व आपण आता एकजीव करणार आहोत
08:13 - मग त्यात आता
08:15 - थोडं पाणी घालूया
08:28 - व आता झाकण ठेवून ती परत थोडा वेळ शिज
08:32 - शिजू देऊया
08:40 - आपली ही भोगीची भाजी आता छान रेडी झालेली
08:43 - आहे
08:46 - त्यावर आपण आता कोथिंबीर घालून त्याला
08:50 - गार्निश करूया
09:06 - म आता एका सर्विंग बाऊल मध्ये मी ही काढून
09:10 - घेते
09:15 - आमची ही भोगीची भाजी आता रेडी झालेली आहे
09:18 - या सीजन मध्ये या भाजी करता लागणाऱ्या
09:20 - सगळ्या फळ भााज्या व शेंग भाज्या आपल्याला
09:23 - इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर
09:26 - तुम्ही ह्या नक्कीच भाज्या आणा व ही भाजी
09:29 - नक्कीच ट्राय करून बघा व या भाकरी बरोबर
09:32 - जोंधळ्याच्या भाकरी बरोबर तांदळाच्या
09:34 - भाकरी बरोबर कशाबरोबर ही छान रेलिश करा
09:39 - तुम्हाला ही भाजीची रेसिपी आवडली असेल तर
09:42 - माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब
09:45 - करायला विसरू नका थँक्यू
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: