|| अंबाबाईचा गोंधळ || 2025 🙏🚩
Автор: vasudhaiva kutumbakam
Загружено: 2025-09-30
Просмотров: 305
स्वामी हो नमस्कार 🙏🚩
आजच्या सातव्या माळेला म्हणजेच अश्विन शुद्ध षष्ठी
संध्याकाळी 6 ते 7
नवार्ण मंत्र जप व यज्ञ
रात्री 7 ते 8
जगदंबा मातेची महाआरती
रात्री 8 ते 8.30
जगदंब मातेचा पालखी सोहळा
रात्री 9 ते 12
उपासना म्हणून जगदंबा मातेचा गोंधळ व जागरण
आपण सर्वास विनंती आहे की या शारदीय नवरात्र उत्सवातील उपासनेला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ...🙏🚩
श्री गुरुपद्म पोखरी जळगाव
#swami #sakha #maharaj #navratri
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: