रूपं पाहता लोचनी भगवंताच्या रूपाचे वर्णन करणारा अभंग
Автор: 🌺 कृपासिंधु संगीत 🌺
Загружено: 2025-10-14
Просмотров: 3979
नमस्कार,
मुंबई बोरिवली गोराई येथे भजन सेवा करताना हा सुंदर असा रूपाचा अभंग सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मला पखवाज साथ प्रत्यक्षामध्ये माझे गुरुजी तालमणी श्री गणेश जी सावंत बुवा हे करत आहे हे माझे भाग्य मी समजतो. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर कृपया मोठ्या मनाने समजून मला व्हिडिओवर प्रतिक्रिया नक्की द्या.
बुवा : कौशल पिलवलकर
पखवाज : तालमणी श्री गणेश जी सावंत
चकवा : शुभम गावणकर
कोरस : योगेशजी सावंत बुवा आणि रोहिदासजी रावूळ बुवा.
Video credits : वेदांत पिलवलकर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: