Muktainagar Election | मुक्ताईनगरमध्ये माय-लेकीत 'फाईट' : मुलीचा आईवर आरोप !
Автор: Live Trends News
Загружено: 2025-11-27
Просмотров: 12451
मुक्ताईनगर-प्रवीण पाटील । येथील प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेच्या उमेदवार प्रिती राजरत्न वानखेडे यांच्या विरूध्द त्यांची आई भाजपकडून मैदानात उतरली आहे. या अनोख्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच प्रिती वानखेडेंनी आईवर गंभीर आरोप केले आहेत.
#shivsena #muktainagar #livetrendsnews #livetrends
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: