तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी अभंग Lyrics💛💛
Автор: True Marathi World
Загружено: 2024-12-18
Просмотров: 466956
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी अभंग Lyrics
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी |
भरली चंद्रभागा मी येऊ कशी || धृ ||
चंद्रभागे तिरी करूनी स्नान |
पुंडलिकाचे घेऊ दर्शन ||
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी |
भरली चंद्रभागा मी येऊ कशी || १ ||
गोपाळपुरामध्ये होतो काला |
जनी साठी देव वेडा झाला ||
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी |
भरली चंद्रभागा मी येऊ कशी || २ ||
एका जनार्दनी गर्दी भारी |
पंढरीचा पांडुरंग उभा विटेवरी ||
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी |
भरली चंद्रभागा मी येऊ कशी || ३ ||
Your Queries 👇👇👇
#तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी अभंग
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्रभागा येऊ कशी
तुझ्यासाठी आले देवा
तुझ्यासाठी आलो येथे पंढरीला
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी
#अभंग
तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरली चंद्रभागा मी येऊ कशी अभंग
तुझ्यासाठी आले देवा | सुंदर असा #अभंग
मराठी अभंग
#lyrics abhang
marathiabhang
marathi abhang
abhang
abhangavani
abhangwani
true marathi world
shorts
ytshorts
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: