खुसखुशीत गव्हाच्या कापण्या.. | Wheat flour sweet recipe
Автор: Kalyani & Disha’s Kitchen
Загружено: 2025-06-27
Просмотров: 41
खुसखुशीत गव्हाच्या कापण्या.. | Wheat flour sweet recipe #shortsfeed #shorts #food #sweet @kdisha-j4w
एकादशी
आषाढी एकादशी
विठ्ठल
traditional sweet recipe
wheat flour and jaggery recipe
wheat flour healthy sweet recipe
easy sweet recipe
aashadh special
aashadh special kapnya
jaggery recipe
recipes with jaggery
easy sweet recipes
कापण्या ही एक पारंपरिक, गोड व कुरकुरीत तळलेली रेसिपी आहे, जी विशेषतः महाराष्ट्रीयन ग्रामीण भागात सण-उत्सवांमध्ये केली जाते. याला गोड तळलेली पोळी किंवा खुसखुशीत कापण्या असंही म्हणतात.
साहित्य:
गव्हाचे पीठ –2 वाटी
बेसन – 2 टेबलस्पून
gul – 3 टेबलस्पून (किंवा चवीनुसार)
साजूक तूप – 1.5 टेबलस्पून (मोहनासाठी)
वेलदोडा पूड – ¼ टीस्पून (ऐच्छिक)
चिमूटभर मीठ
पाणी – पीठ मळण्यासाठी
तेल – तळण्यासाठी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: