अद्भुत दुबई । Dubai Secrets । Ft. हर्षवर्धन घेवडे
Автор: Unaad Bhatkanti
Загружено: 2025-03-30
Просмотров: 1111
दुबईला जे काही करायचे आहे ते जगातील सर्वात उंच आणि जगातील पहिले असे का करायचे आहे ?
फक्त वाळवंट आणि समुद्र असलेला एकेकाळचा अत्यंत गरीब देश अचानक श्रीमंती कसा उपभोगू लागला ?
दुबई हा देश टुरिझम क्षेत्रात राजा का आहे ?
अश्या वैविध्यपूर्ण अद्भुत देशाविषयी काही अद्भुत गोष्टी आपण ह्या पॉडकास्ट मधून जाणून घेतल्या आहेत.
ह्या पॉडकास्टचे वक्ते हर्षवर्धन घेवडे हे व्यवसायामुळे अनेक वेळा दुबईमध्ये जाऊन आले आहेत. दुबईच्या अनेक पर्यटन भागांना भेटी दिल्या आहेत. नेहमी भव्य आणि दिव्यतेच्या शोधात असणाऱ्या देशाविषयी ह्या पॉडकास्ट मध्ये गप्पा मारल्या आहेत.
संपूर्ण पॉडकास्ट नक्की बघा.
उनाड भटकंतीच्या उनाड, ट्रॅव्हल, गप्पा आणि गोष्टी च्या ह्या सिरीज मध्ये आम्ही नेहमीच काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्नात असतो. आम्हाला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल, आवडल्यास प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सोबत आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
उनाड भटकंती आयोजित आगामी टूर्स / ट्रेक्स संदर्भात अपडेट साठी खालील ग्रुप नक्की जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/G4ZLDsBvw1o...
Connect With Us On:
→ Instagram:
Credits:
Guest: Harshvardhan Ghevde | Travel Enthusiast | Dubai Explorer | Businessman
Hosts /Editor : Deva Ghanekar
Camera & Equipment : Cinepix : 7066081213
Location: Bhavartha
Team: Akshay Ahir, Ranjit Jadhav, Rati Ghanekar, Ankita Jamdade
#dubai #DubaiTourism #VisitDubai #ExploreDubai #marathi_podcast #sahyadri #unaadbhtakanti #podcast #BurjKhalifa
#BurjAlArab #PalmJumeirah #DubaiMarina #DubaiMall #MiracleGarden #GlobalVillageDubai #DubaiFountain #AtlantisThePalm #DubaiDesert #harshvardhan_ghevde
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: