गाई खरेदी करताना नेमकं काय काय पहावं🤔⁉️ खूप महत्वाचा विषय🔴 II How to choose cow?
Автор: वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
Загружено: 2022-07-22
Просмотров: 212013
#vetrinahealthcare #cow #livestockfarming #buffalow
गाई किंवा कालवडी खरेदी करताना घ्यावयाची काळजी...⁉️
प्रिय शेतकरी-पशुपालक मित्रांनो,
आपण बऱ्याच वेळेला निर्जीव वस्तू तीही नवीन घेताना फार वेळा चौकस बुद्धीने विचार करून घेतो मग आपण कालवड घेताना किती चौकस असणं गरजेचं आहे? गाई खरेदी करताना नेमकं काय काय पहावं🤔⁉️
मित्रांनो, खरंच हा खूप महत्वाचा विषय आहे कारण यावरच सर्वस्वी तुमच्या यशस्वी दुध व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. आपल्यापैकी बऱ्याच शेतकरी मित्रांना गाय घ्यायची असते पण नक्की तिची निवड कशी करावी हे समजत नाही, आणि त्यामुळे काही वेळेला आपली फसवणूक देखील होण्याची शक्यता असते. आणि याच पडलेल्या प्रश्नाच्या शोधात आपल्यापैकी काहीजण नक्कीच असणार तर तुम्ही काळजी करू नका आणि या भागाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्याच आवडत्या You Tube चॅनेल वर पहा. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे अचूक आणि शास्त्रोत्क उत्तर मिळणार यात काही शंका नाही.
मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यावर आपल्या जवळील मित्र परिवाराला देखील हा व्हिडिओ आवर्जून पाहण्यास सांगा आणि हो Like, Comment आणि जर You Tube चॅनेल ला Subscribe केले नसेल तर नक्की करा.
Covered Topic:
दुध उत्पादक जनावर खरेदी विक्री
बाजारातून गाई कश्या खरेदी कराव्या
बाजारात गाई खरेदी करत असताना कुठली काळजी घ्यावी, या बद्दल सविस्तर माहिती.
गाईंची निवड कशी करावी
कालवड निवड करताना
चांगली कालवड कशी ओळखावी
बाजारातून चांगली कालवड कशी घ्यावी
कालवड खरेदी विक्री
कालवड खरेदी
गाई बाजार
Gai Kharedi
कालवड बाजार
खात्रिशिर दुधाच्या गाई खरेदी विक्री
दुग्ध व्यवसाय करताना गाय खरेदी कशी करावी | खरेदी विक्री.
दुग्ध व्यवसायात गायी खरेदी विषयी महत्वाची माहिती!
खात्रिशिर दुधाच्या गाई खरेदी विक्री
कालवड व्यवस्थापन
कालवड किंमत
कालवड खरेदी करताना काय काय पाहावे
कालवड खरेदी करताना माहिती
कालवड विकत
गाई व्यवहार
गाई बाजार काष्टी
काष्टी बाजार गाय
gai bajar
आळेफाटा गाय बाजार
बाजारातून गाई कश्या खरेदी कराव्या
बाजारातून गाई कश्या खरेदी विक्री
कालवड संगोपनाच्या अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा.8600844450
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Website: https://vetrinahealthcare.com/
Facebook: / vetrinaanimalhealth
Instagram: https://www.instagram.com/vetrinaheal...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: