भव्य बैलगाडी शर्यत राजीवली मानट माणगाव.(लहान गट)
Автор: बैलगाडा शर्यत महाराष्ट्र राज्य.रजि.2151
Загружено: 2023-04-10
Просмотров: 21642
ही शर्यत नंदुराज वाढवळ मित्र मंडळ यांनी आयोजित केली होती.
या शर्यती च व्यवस्थापन माणगाव बैलगाडी संघटना आणि संतोष भाई खडतर यांच्या कडे होते.
या शर्यती साठी शिवसेने चे रायगड जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष विपुल उभारे व त्यांचे सहकारी भाई पिंगळे उपस्थित होते.
ही शर्यत ९ एप्रिल २०२३ रोजी पार पडली
या व्हिडिओ मध्ये जे थोडे छोटे अपघात झाले त्यात कोणाला काही इजा झाली नाही .
bailgada #bailgadamalak #bailgada #bailgadamalak #बैलगाडा #बैलगाडा #bailgada #bailgadamalak #bailgadasharyat #bailgadastatus #bailgadastatus #bailgadawhatsappstatus #malak #maharashtra #entertainment #environment #malak #महाराष्ट्र #bailgadastatus #bailgada #bailgadasharyat #entertainment #maharashtra #bailgada #bailgadastatus #bailgadamalak #malak #bailgadasharyat #entertainment #maharashtra #बैलगाडा #bailgadawhatsappstatus #entertainment #maharashtra #बैलगाडा #bailgadawhatsappstatus #environment #marathivlog
या शर्यती ह्या बिणकाठी झाल्या आसून या शर्यती मध्ये कोणत्याच बैलाला काही इजा होईल अस कृत्य केलं नाहीये. या शर्यती मध्ये बैलांची प्रकृती चांगली असलेली बैलच सहभागी करून घेतली आहेत. बैल स्वतःच्या मनाने स्वतच्या हिमती वर पळाली आहेत.
सर्व प्रकारच्या अटी नियमांचे पालन करून ही शर्यत पार पडली आहे.
झालेल्या शर्यती मध्ये विजयी ठरलेलं स्पर्धक पुढील प्रमाणे आहेत:-
1) संतोष भाई खडतर :- 1:44:81
2) आबन बड़े:-1:47:19
3) केतक घुलघुले:-1:53 38
(4) सलमान राऊत:-1:55:47
(5) शिवा पाटील : -1:57:09
या शर्यती मध्ये गटात येणाऱ्या गाडी साठी सुद्धा आकर्षक बक्षिस होते.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: