Shyam Sundar Ghar More | Raag Gavati | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Snehal Jogalekar
Автор: Asha Khadilkar
Загружено: 2025-11-15
Просмотров: 644
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या भेटीतील चौदावे पुष्प आज म्हणजे १६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुंफण्यात येईल. कृष्णावर रचलेल्या बंदिशीतील चौथी बंदिश ऐकू या द्रुत एकतालात निबद्ध" गावती " या रागात. पेश करताहेत स्नेहल जोगळेकर.
राग : गावती
ताल : तीनताल
शामसुंदर घर मोरे आये । तन मन मोरा अत उलसाये ।।
मंगल गावो चौक पुरावो । पियुसंग जियरा सुख पावे ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: स्नेहल जोगळेकर
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो
#surdasi #ashakhadilkar #classical #gavati
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: