Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पवळा आणि पट्ठे बापूरावांचा हृदयद्रावक शेवट / तमाशाचा राजा झोपडपट्टीत The heartbreaking end

Автор: DSD MARATHI

Загружено: 2025-07-16

Просмотров: 137284

Описание:

about
पवळा आणि पट्ठे बापूराव...
तमाशा जगतातले दोन तेजस्वी तारे. पण
जेव्हा यांचा शेवट होतो, तेव्हा तमाशा थांबत नाही, पण काळजाचा ठाव घेतो.
आजच्या भागात आपण पाहणार आहोत
याच दोन कलावंतांचा अंतिम प्रवास,
त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रेम, विरह, संघर्ष आणि
व्यसनांमध्ये बुडालेला शेवट.
पवळा ने तमाशा सोडला, बापूरावांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला.
त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
कधी एका ट्रेनमध्ये अचानक समोरासमोर आले,
कधी कोर्टात एकमेकांवर आरोप झाले.
एकमेकांना विसरणे शक्य नव्हते, पण
एकत्र राहणेही अशक्य झाले होते.

पवळाचा शेवट झाला मुंबईत – दारिद्र्य आणि आजारात. तर
पट्ठे बापूरावांची अवस्था तशीच
पुण्यात एका झोपडीत ताईबाईच्या आधारावर राहिले.
हे दोघं कधी काळी लाखोंच्या गर्दीत नाचायचे, गात होते, लोक त्यांच्यावर प्रेम करायचे –
पण शेवटी कोणीही उरले नाही.

या भागात आपण पाहतो की कशी तमाशा क्षेत्रातील श्रीमंती, प्रसिद्धी आणि
रंगमंचावरील उन्माद एका क्षणी विरून जातो आणि
राहते फक्त एकांत, अश्रू आणि आठवणी.
बापूसाहेब जिंतीकर यांनी बापूरावांना आधार दिला,
पुस्तकं छापली, पण अडचणी संल्या नाहीत.
शेवटी २२ डिसेंबर १९४५ रोजी, पट्ठे बापूरावांनी
पुण्याच्या झोपडीत आपले डोळे कायमचे मिटले.
अंत्यसंस्कार झाले मुठा नदीच्या तीरावर.

ही फक्त एक कहाणी नाही –
ही आहे महाराष्ट्राच्या तमाशा परंपरेतील अमर प्रेमाची,
फाटलेल्या नात्यांची आणि समाजाच्या विस्मरणात गेलेल्या
कलावंतांची करुण कहाणी.
ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि शेअर करा.

Pavla and Patthe Bapurao...
Two bright stars in the world of Tamasha. But
when they end, the Tamasha does not stop, but takes a heartbreaking turn.
In today's episode, we will see
the final journey of these two artists,
the love, separation, struggle and
the end drowned in addictions in their lives.
Pavla left Tamasha, Bapurao tried to stop her.
Their paths diverged.
Sometimes they suddenly came face to face in a train,
sometimes they accused each other in court.
It was not possible to forget each other, but
it was also impossible to live together.

Pavla ended up in Mumbai – in poverty and illness.
While
Patthe Bapurao's situation was the same,
he lived in a hut in Pune on the support of a taibai.
These two used to dance and sing in crowds of lakhs, people loved them –
but in the end, no one was left.

In this episode, we see how the wealth, fame and stage frenzy of the Tamasha industry fade away in an instant and
only solitude, tears and memories remain.
Bapusaheb Jintikar supported Bapurao,
published books, but the problems did not go away.
Finally, on 22 December 1945, Patthe Bapurao closed his eyes forever in a hut in Pune.
The funeral took place on the banks of the Mutha river.
This is not just a story –
This is a heartbreaking story of immortal love,
broken relationships and
artists forgotten by society in the Tamasha tradition of Maharashtra.
Listen to this story till the end and share it.

आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink    • DSD WORLD MARATHI STORY  

२) Dsd Marathi Story 
1 ते 100 भागlink   • DSD मराठी CRIME STORY  

101 ते 200 भागlink   • DSD मराठी CRIME STORY 2  

३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link   • Sanskruti kitchen by DSD  

४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink   • MARATHI MOTIVATIONAL STORY  

#dsdmarathikatha
#dsdmarathibiography
#dsdstory
#dsdmarathistory
#dsdmotivation
#dsdkatha
#dsdbiography
#dsdmotivation
#dsdactor
#dsdactress
#dsdmanoranjan
#dsdtimepass
#dsdlatestmanoranjan
#dsdentertanment
#dsdtodaystory
#dsdlatestvideo
#dsdaajchavideo

पवळा आणि पट्ठे बापूरावांचा हृदयद्रावक शेवट / तमाशाचा राजा झोपडपट्टीत The heartbreaking end

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

तमाशातली पहिली महिला कलाकार | पवळा आणि पट्ठे बापूरावांची प्रेमकहाणी Tamasha Queen Pavala Story

तमाशातली पहिली महिला कलाकार | पवळा आणि पट्ठे बापूरावांची प्रेमकहाणी Tamasha Queen Pavala Story

EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

EP46 नाच्या/ असं जगणं कुणाच्याही नशिबी येऊ नये/ कसा होता खरा नटरंग- गणपत पाटील Ganpat Patil by dsd

तमाशासम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. एकमेव मुुुुलाखत..... (आपली सिनेमा कंपनी)

तमाशासम्राट हरिभाऊ बडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. एकमेव मुुुुलाखत..... (आपली सिनेमा कंपनी)

जाणून घ्या, बाई वाड्यावर या... म्हणणाऱ्या निळू फुले यांचं खरं आयुष्य... | NA3 | #niluphulebiography

जाणून घ्या, बाई वाड्यावर या... म्हणणाऱ्या निळू फुले यांचं खरं आयुष्य... | NA3 | #niluphulebiography

एक अज्ञात ठिकाण..जे खुप कमी लोकांना माहीत आहे. #trending #marathi #short

एक अज्ञात ठिकाण..जे खुप कमी लोकांना माहीत आहे. #trending #marathi #short

मुुलाखत भाग २ - माझे पती मेले, शिवाजी महाराजांची भूमिका आता मी करणार - तमाशा कलावंत कांताबाई सातारकर

मुुलाखत भाग २ - माझे पती मेले, शिवाजी महाराजांची भूमिका आता मी करणार - तमाशा कलावंत कांताबाई सातारकर

कोणत्या गुन्ह्यासाठी स्वामीनीष्ठ हिरोजी इंदलकरांना राजांनी

कोणत्या गुन्ह्यासाठी स्वामीनीष्ठ हिरोजी इंदलकरांना राजांनी " मृत्यूदंड " दिला ? | Shivaji Maharaj

हाजी मस्तान, अरुण गवळी, रमा नाईकच्या मुसक्या आवळणारा मराठमोळा अधिकारी कोण? | Civic Mirror

हाजी मस्तान, अरुण गवळी, रमा नाईकच्या मुसक्या आवळणारा मराठमोळा अधिकारी कोण? | Civic Mirror

EP 373 तांबव्याचा विष्णू बाळा नेमकं सत्य काय

EP 373 तांबव्याचा विष्णू बाळा नेमकं सत्य काय

लोककलावंताची खरी कहाणी छगन चौघुले जीवनगाथा | भिक्षुकीतून स्टारडमपर्यंतचा प्रवास

लोककलावंताची खरी कहाणी छगन चौघुले जीवनगाथा | भिक्षुकीतून स्टारडमपर्यंतचा प्रवास

कथाकथन :-शाळा तपासणी ग्रामीण कथाकार श्री.ज्योतीराम फडतरे(वाटंबरे, सांगोला)mo.9975190824

कथाकथन :-शाळा तपासणी ग्रामीण कथाकार श्री.ज्योतीराम फडतरे(वाटंबरे, सांगोला)mo.9975190824

तुकाराम  खेडकर / कोकणातील मुलगा कसा बनला तमाशासम्राट How a boy from Konkan became a Tamasha Emperor

तुकाराम खेडकर / कोकणातील मुलगा कसा बनला तमाशासम्राट How a boy from Konkan became a Tamasha Emperor

पट्ठे बापूराव ! एक ब्राह्मण कसा बनला तमासगीर  Pathhe Bapurao biography

पट्ठे बापूराव ! एक ब्राह्मण कसा बनला तमासगीर Pathhe Bapurao biography

गंगारामबुवा कवठेकर - एक ढोलकी सम्राट  (जीवन प्रवास संपूर्ण मुलखात) #Tamasha #Loknatya #Life

गंगारामबुवा कवठेकर - एक ढोलकी सम्राट (जीवन प्रवास संपूर्ण मुलखात) #Tamasha #Loknatya #Life

EP 1254 बेसावध / क्राईम पेट्रोलपेक्षा डेंजर स्टोरी घडलीय पुणे आणि नगरमध्ये...#dsd

EP 1254 बेसावध / क्राईम पेट्रोलपेक्षा डेंजर स्टोरी घडलीय पुणे आणि नगरमध्ये...#dsd

सवाल जवाब | Sawaal Jawaab | Sawaal Majha Aika | Old Marathi Song | Jayshree Gadkar And Arun Sarnaik

सवाल जवाब | Sawaal Jawaab | Sawaal Majha Aika | Old Marathi Song | Jayshree Gadkar And Arun Sarnaik

प्रत्येक नोटेच्या पाठीमागं मोठा अनुभव असतो | Sara Vhankade | Podcast | Rajendra Bansode Official

प्रत्येक नोटेच्या पाठीमागं मोठा अनुभव असतो | Sara Vhankade | Podcast | Rajendra Bansode Official

कांताबाई सातारकर/ खाणकामगाराची मुलगी कशी बनली तमाशाची महाराणी Kantabai Satarkar /queen of Tamasha

कांताबाई सातारकर/ खाणकामगाराची मुलगी कशी बनली तमाशाची महाराणी Kantabai Satarkar /queen of Tamasha

डोनाल्ड ट्रम्प तुमच्या मायचा नवरा आहे का? त्याच ऐकून युद्ध थांबवलं, ठाकरेंचा वाघ लोकसभेत गरजला बरसला

डोनाल्ड ट्रम्प तुमच्या मायचा नवरा आहे का? त्याच ऐकून युद्ध थांबवलं, ठाकरेंचा वाघ लोकसभेत गरजला बरसला

संपूर्ण जीवनाचा प्रवास,संघर्ष एका लोक कलावंताचा.श्री.रमेश खुडे काठापुरकर.(विशेष मुलाखत)

संपूर्ण जीवनाचा प्रवास,संघर्ष एका लोक कलावंताचा.श्री.रमेश खुडे काठापुरकर.(विशेष मुलाखत)

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]