कुरकुरीत आणि चविष्ट आलू वाडी | Maharashtrian Special Recipe
Автор: cook with jyoti
Загружено: 2025-10-06
Просмотров: 74
आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट आलू वडी. ही वडी तुम्ही दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या स्नॅकमध्ये किंवा पावसाळ्यात चहासोबत खाऊ शकता. एकदम सोपी आणि घरच्या घरी बनवता येणारी ही पारंपरिक महाराष्ट्राची डिश नक्की करून बघा!
✨ साहित्य:
अळूची पाने
बेसन
तांदळाचे पीठ
तील
मसाले (तिखट, हळद, मीठ, चिंच-गूळ इ.)
🔥 वैशिष्ट्ये:
घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा
कुरकुरीत आणि खमंग चव
सर्वांना आवडणारी पारंपरिक वडी
📌 व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलला SUBSCRIBE करा 🙏
👍 लाईक करा | 💬 कमेंट करा | 🔔 बेल आयकॉन प्रेस करा
#AlooWadi #MaharashtrianRecipe #HomemadeSnack #CrispyWadi #CookingWithJyoti
#madhurajrecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: