"पूर्णा आजीची इच्छा अपूर्णचं राहिली" । जुईने व्यक्त केली खंत | Jui Gadkari | Jyoti Chandekar
Автор: Itsmajja Marathi
Загружено: 2025-08-18
Просмотров: 194792
१६ ऑगस्ट रोजी ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. तर पूर्णा आजीला जुईचं लग्न पाहायचं होत यावर पूर्णा आजी नेमकं काय म्हणाल्या होत्या? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.
#juigadkari #jyotichandekar #tharlatarmag #itsmajjamarathi
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
https://marathi.itsmajja.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: